Submitted by ऋन्मेऽऽष on 14 October, 2014 - 12:29
२०-२० क्रिकेट वर्ल्डकपपेक्षा मजेदार झालेल्या यंदाच्या "महाराष्ट्र विधानसभा - २०१४" रणधुमाळीला उद्या १५ ऑक्टोबरला अर्धविराम लागणार आणि १९ तारखेला पुर्ण निकाल.
बस्स तो निकालच काय लागेल हा आपापला अंदाज या धाग्यावर व्यक्त करूया.
भावनेच्या आहारी न जाता आपली बुद्धी काय बोलते हे ऐकूया.
ज्याचा अंदाज तंतोतंत बरोबर येईल त्याला "मायबोलीचा चाणक्य" पदवीने गौरवूया.
पोल माझा -
कॉंग्रेस -
राष्ट्रवादी -
भाजपा -
शिवसेना -
मनसे -
अन्य -
एकूण - २८८
सत्ता =
असा एकच क्रम राखल्यास उत्तम
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिवम++११
शिवम++११
प्रचाचारा दरम्यन आलेली कटुता
प्रचाचारा दरम्यन आलेली कटुता बघता शिवसेना भाजप एकत्र येण्याची शक्यता कमीच....
>>>>>>
नाही हो, कटुता वगैरे फक्त कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी असते ..
नेते लोक सहज एक येतात,
भाजपाला बहुमत मिळाले तर प्रश्नच नाही पण काही सीट कमी पडल्या रे पडल्या की पहिला आवाज शिवसेनेला, जे आधीच त्या आवाजाची वाट बघत कान टवकारून असणार ..
आणि हे असे नाही झाले तर मी मायबोलीवर लिहिणे सोडेल !
आणि हे असे नाही झाले तर मी
आणि हे असे नाही झाले तर मी मायबोलीवर लिहिणे सोडेल ! >> मायबोलीवरच्या वाढत्या कचर्याची समस्या मी अत्त्ताच अमित शहांच्या कानावर घातली आणि त्यांनाही हा सामान्य माय्बोलीकरांचा त्रास प्रकर्षाने जाणवला. त्यांनी भाजप कॉङ्रेसशी करेल पण सेनेशी हात मिळवणी करणार नाही असा वायदा केला आहे. त्यासंबंधीचे पत्रक प्रदेश भाजपचे अध्यक्ष त्यांच्या प्रवक्त्याद्व्यारे लवकरच प्रदर्शित करतील. संघानेही ह्याला पूर्ण मान्यता दिली आहे.
तसेच जुना मोक्का कायदा पुनर्जिवित करून तो डुप्लिकेट आयडींनी मायबोलीवर येणार्यांना (अपवाद वगळता) लावला जाईल असे ही आश्वासन दिले आहे.
या धाग्यावर स्वसंपादनाची सोय
या धाग्यावर स्वसंपादनाची सोय काढून टाकली पाहिजे.
यबोलीवरच्या वाढत्या कचर्याची
यबोलीवरच्या वाढत्या कचर्याची समस्या मी अत्त्ताच अमित शहांच्या कानावर घातली आणि त्यांनाही हा सामान्य माय्बोलीकरांचा त्रास प्रकर्षाने जाणवला. त्यांनी भाजप कॉङ्रेसशी करेल पण सेनेशी हात मिळवणी करणार नाही असा वायदा केला आहे. त्यासंबंधीचे पत्रक प्रदेश भाजपचे अध्यक्ष त्यांच्या प्रवक्त्याद्व्यारे लवकरच प्रदर्शित करतील. संघानेही ह्याला पूर्ण मान्यता दिली आहे.
तसेच जुना मोक्का कायदा पुनर्जिवित करून तो डुप्लिकेट आयडींनी मायबोलीवर येणार्यांना (अपवाद वगळता) लावला जाईल असे ही आश्वासन दिले आहे. >> . OMG. जाम हसू आले. ( प्रतिसाद जबरी आहे.)
शिवसेनेशी पुन्हा हातमिळवणी
शिवसेनेशी पुन्हा हातमिळवणी नाही: भाजप
ऋन्मेश >> कधी घेताय मग मायबोलीकरांची रजा ?:डोमा:
सुखाने रहा हो जिथे असाल तिथे. आम्ही आजिबात तुमची आठवण काढणार नाही, काळजी नसावी. लोभ मात्रं जरूर असूद्या.
निरोपाच्या समयी डोळे पाणावतील, मायबोलीही भरपूर खुणावेल तुम्हाला परत येण्यासाठी, ड्युआयडी घेण्यासाठी, पण आपल्या गात्रांवर नियंत्रण ठेवणे आपण शिकले पाहिजे ना. असे नियंत्रणच तुम्हाला आयुष्यात एक भला, सदवर्तनी, प्रामाणिक आणि यशस्वी माणूस बनवेन, लक्षात ठेवा माझे शब्द!
हुप्पाहुय्या, हाच माझ्यात आणि
हुप्पाहुय्या,
हाच माझ्यात आणि आपल्यात फरक आहे.
तुम्हाला राजकारणातले कळत असेल, मला करताही येते.
वेट अॅण्ड वॉच
पोल माझा - कॉंग्रेस -
पोल माझा -
कॉंग्रेस - ४५
राष्ट्रवादी - ४८
भाजपा - ९८
शिवसेना - ६६
^^^^^^^^^^^^^^^^
सद्यस्थितीत हा माझा पोल काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना बाबत जवळपास बरोबरच येतोय.
भाजपाने माझ्या अंदाजापेक्षा जास्त जागा काढल्या.
मात्र मोठमोठ्या पोल्सनी कॉम्युटराईजड आकडेमोड करत भाजपाला १३० पासून १५१ पर्यंतही जागा दाखवल्या होत्या तिथे माझा हा भाजपाबाबतचा अंदाज धाडसीच होता.
पण एण्ड ऑफ द डे, मी भाजपा-शिवसेना सरकार म्हणालो होतो तिथेच महाराष्ट्राचे सत्ताकारण जात आहे.
बरं बुवा, तुम्ही हुशार !
बरं बुवा, तुम्ही हुशार !
Pages