Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 September, 2014 - 05:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी खजूर
अर्धा वाटी मिल्क पावडर
अर्धा वाटी कुरमुरे
पाव वाटी ड्राय फ्रुट्स आवडीनुसार (कापून)
क्रमवार पाककृती:
वाढणी/प्रमाण:
प्रत्येकी १
अधिक टिपा:
ह्या लाडूंमध्ये चॉकलेट किसून तसेच राजगिरा टाकूनही अजून चविष्ट बनवीता येतात.
खजूरामुळे लोहयुक्त आहार मिळतो.
माहितीचा स्रोत:
मायबोली गणेशोत्सवाच्या उपक्रमामुळे आमची पाकसिद्ध बुद्धी अशी चाळवली जाते.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.. ( वेळ कधी काढलास ? )
छान.. ( वेळ कधी काढलास ? )
छान. सोपी रेसिपी
छान.
सोपी रेसिपी लिहिल्याबद्दल आभार
जागू, आयडिया छान आहे. पण
जागू, आयडिया छान आहे. पण बहुतेक दोन प्रोसेस्ड घटक वापरले गेलेत.
कुरमुरे आणि मिल्क पावडर.
दिनेशदा सामी धन्स. भरतजी
दिनेशदा
सामी धन्स.
भरतजी मला लक्षात नाही आले धन्स लक्षात आणून दिल्याबद्दल. आता बदल नाही करत फक्त सगळ्यांना वाचायला राहूद्या. कॉम्पीडीशनसाठी खुप छान छान रेसिपी आल्या आहेत गणेशोत्सवात.
मस्तच गं
मस्तच गं
सोप्पी पाक्रू!
सोप्पी पाक्रू!
चांगली आहे रेस्पी.
चांगली आहे रेस्पी.
जागू, कुरमुर्याची आयडिया
जागू, कुरमुर्याची आयडिया झकास.
जागू, स्पर्धेत सहभागी
जागू,
स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद! परंतू, दोन 'तयार' / 'प्रोसेस्ड' पदार्थ आपल्या नियमात बसत नसल्याने नाईलाजाने आम्हाला ही पाककृतीत स्पर्धेत ग्राह्य धरता येणार नाही. आपण समजून घ्याल अशी खात्री आहे. तसदीबद्दल क्षमस्व!
माझे मत मी आधीच मांडले आहे
माझे मत मी आधीच मांडले आहे वरच्या प्रतिसादात.