जबलपूर व निकटच्या जागा पर्यटनासाठी

Submitted by रेव्यु on 30 August, 2014 - 19:46

४ दिवस मी व पत्नी जबलपूर व निकटच्या पर्यटन स्थळांना ऑक्टोबर मध्यास भेट देत आहोत. हॉटेल व इतर काय काय पाहता ये ईल याची माहिती मिळेल का?
तेथे येण्या आधी खजुराहो व जवळपास ४ दिवस आहोत. त्या बद्दल ही सांगाल का? धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ, लिहाल सवडीने नंतर कधी जाऊ तेव्हा उपयोगी पडेल... सध्या प्रोग्राम चेज झालाय बऱयाचजणांच म्हणणं पडलं की भेडाघाट पौर्णिमेलाच जावं आणि आम्ही अमावस्येलाच तिथे असणार होतो. आता माळवा जातोय....

लिहाल सवडीने नंतर कधी जाऊ तेव्हा उपयोगी पडेल >>> मुशाफिरी दिवाळी २०१९ अंकातला माधवचा 'नमामि नर्मदे' लेख वाचा. म्हणजे प्लॅन करायला मदत होईल. Happy

भेडाघाटातील रात्रीची बोट राईड बंद झाली आहे. एम पी मध्ये कुठेही जाणार असाल तर एमपी टूरिझमच्या मदतीनेच जा, बेश्ट लोक बेष्ट सेवा.

Pages