Submitted by kalpana manjrekar on 18 August, 2014 - 05:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
पाव किलो मुगाची हिरवी डाळ,2वाटी खोबरे,जिरे, हळद,गुळ,वेळची.
क्रमवार पाककृती:
मुगाची डाळ कुकर ला लावून घ्यावी. नंतर एका टोपात शीजलेली डाळ व खोबरे,हळद,जिरे,वेलची
वाटून घ्यावी व पुन्हा एक उकळी काढावी.
वाढणी/प्रमाण:
४-५
अधिक टिपा:
मुगाच काढण उपवासला चालते.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काढण की कढण
काढण की कढण
मुगाच काढण उपवासला चालते.>>>
मुगाच काढण उपवासला चालते.>>>
वर्षुतै, ते कढण च असावं, टायपो असेल
कल्पना ते कढण आहे, काढण नाही.
कल्पना ते कढण आहे, काढण नाही. लिहीताना चूकले का? की तुम्ही असा उल्लेख करता?
मुगाच्या कढणात मी , नारळाचे
मुगाच्या कढणात मी , नारळाचे दूध काढून घालते.