Submitted by स्वस्ति on 5 August, 2014 - 03:07
कोणितरी इथे त्यान्च्या ऑफिसमध्ये साजरा झालेल्या दिवाळीचा वृत्तांत सचित्र टाकला होता .
एक वर्श भारतीय राज्य आणि दूसर्या वर्शी मॉन्युमेन्ट .
परत वाचायाला मिळेल का ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मॉन्युमेन्ट, मला वाटत
मॉन्युमेन्ट, मला वाटत जिप्सीने त्याचे प्रचि टाकले होते.
धन्स्स्स्स रश्मी. सापडली
धन्स्स्स्स रश्मी.
सापडली लिंक . जिप्सीच्या नावाने शोधल तेन्व्हा मिळाली.
धन्यवाद रश्मी... स्वस्ति, तो
धन्यवाद रश्मी...
स्वस्ति, तो दिवाळीचा वृत्तांत नव्हता. स्वातंत्र्यदिनाचा होता.
हि घ्या लिंकः
असा केला साजरा "स्वातंत्र्यदिन" (ऑफिसात)
http://www.maayboli.com/node/28071
यावर्षीचा आमचा "स्वातंत्र्यदिन"
http://www.maayboli.com/node/37213
त्यातील एका धाग्यातील फोटो डिलीट केलेत.
जिप्सी वेलकम. मला नन्तर
जिप्सी वेलकम.:स्मित: मला नन्तर लक्षात आले की ते स्वातन्त्र्यदिनाचे फोटो होते, लिहीस्तो पर्यन्त तुझी पोस्ट आली.:स्मित: