Submitted by मिश्कील on 4 August, 2014 - 05:55
सध्या whats app वर एक news फिरत आहे - "protest against israil " ती एक video clip आहे आणि ती Facebook आणि Facebook चा owner Mark आणि तसेच israil ह्या देशाशी संबंधित आहे video वर माहिती देणारा माणूस शेवटी Facebook account बंद करा अस सांगतो म्हणजे त्याचा israil देशाला फायदा होईल . कुणाला माहित असेल तर कृपया माहिती द्यावी....
धन्यवाद
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)