Couscous - कुसकुस

Submitted by दिनेश. on 30 June, 2014 - 06:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांना नाश्ता म्हणून.
माहितीचा स्रोत: 
अगदी कॉमन प्रकार. पाकिटावर पण छापलेला होता.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आषाढी एकादशीला वरी तांदुळ केले होते. पाणी कमी घालुन अगदी मो़कळे केले होते. ते उरले. दुसर्‍या दिवशी त्याच कुसकुस सारख सॅलड केल ब्रेकफास्टसाठी. ( कांदा, टोमॅटो, काकडी, थोडे अक्रोड भरडुन, ऑलिव ऑईल, मिक्स हर्ब्ज वगैरे) सेम कुसकुस सारख दिसत आणि लागत होत. आपल्या कडे कुसकुस सहजी मिळाल नाही तर हा ऑप्शन बेस्ट आहे. पण आधी शिजवून, गार करुन, मोकळे करावे लागतील वरी तांदुळ. कुसकुस त्य मानाने पटकन होते.

मनीमोहोर, वरीचे तांदूळ कोरडेच भाजायचे. आणि ते तसेच भरपूर पाण्यात ( किमान चौपट ) भिजत घालायचे. अधून मधून ढवळायचे. आणि मग पाणी निथळायचे. अगदी कोरडे होतात. मग फोडणीला देऊन त्याची खिचडी वगैरे करता येते. अगदी असेच लागेल. व दिसेलही.

Pages