Submitted by Babaji on 20 June, 2014 - 13:57
इथ आल्यापासुण निट वाचतो आहे. बरेच जन माज्यापेक्षा हुशार आहेत. मिर्चि ताईंच्या धाग्यावर तर सगलेच हुशार लोक जमले अस्म वाटत. माज्यासारख्यांन्ना हे सगलं नवीन आहे. डोक्यावरुन जात आहे. पन यान्च्यापेक्षा पन हुशार लोक असतिलच. जुन्या लोकान्ना सर्वात हुशार कोन ते बरोबर माहित असल. एकच नसल तर दोन चार पाच सात धा काय असतिल त्यान्चि माहिति दिलि तर नविन लोकाना त्यान्च्याकडुन बरच काय काय शिकता येइल.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुकानरावाचा हा धागा पण शंभरी
दुकानरावाचा हा धागा पण शंभरी गाठणार असं दिसतय
लगे रहो दुकानराव!
एकमेकांना हुशार म्हणायची
एकमेकांना हुशार म्हणायची दिलदारीच नाही मायबोलीवर आत्तापर्यंत कुणीही कुणाला हुशार म्हणालेले नाही इथे !
आत्तापर्यंत कुणीही कुणाला
आत्तापर्यंत कुणीही कुणाला हुशार म्हणालेले नाही इथे !>>
असं काही नहिये, प्रशासक महोदय (२ मतं), दुकानराव (सर्वाधिक ४ मतं), झक्की ( १ मत) आणि इतरही काहि आहेत स्पर्धेमधे
ओह, मग एवढ्या मतदानावर निकाल
ओह, मग एवढ्या मतदानावर निकाल घोषित करायला संयोजकांची हरकत नसावी !
दुकानरावांना बहुदा ५+ मतं
दुकानरावांना बहुदा ५+ मतं आहेत.त्यांच्या एकंदरीत नामआवृत्त्या लक्ष्यात घेता मतसंख्या ९+ पोहोचते... बहुदा एक्झीट पोल मांडावा लागणार एवढी मोठी इन्टेसीटी आहे ही..
एकमेकांना हुशार म्हणायची
एकमेकांना हुशार म्हणायची दिलदारीच नाही मायबोलीवर >>>
डॉ डँगचा डायलॉग आठवून राहीलो गुंज उठी शहनाई मधला.
एकमेकांना हुशार म्हणायची
एकमेकांना हुशार म्हणायची दिलदारीच नाही मायबोलीवर
तू मला हुशार म्हण मी तुला हुशार म्हणतो/ते असं शक्य नसावं कदाचित.
मुटे... तूम्ही आम्ही कसले हो
मुटे... तूम्ही आम्ही कसले हो हुशार.. हुशार ते एकच !!!
ण खूप प्रयत्न करूनही प्रेमळ
ण खूप प्रयत्न करूनही प्रेमळ गुलाबी मनाच्या कडांवर फुटलेले काही वेदनादायक कोंभ जाता जात नाहीत. त्याना उपचार देतच दिवस काढावे लागतात.
<<
मूळ व्याधीबद्दल बोलत आहात का तुम्ही?
भारतिय अमेरिइकनपेक्शा जास्त
भारतिय अमेरिइकनपेक्शा जास्त हुशार
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5630967451041210994&Se...!
धागा भारीये
धागा भारीये
Pages