Submitted by प्रितीभुषण on 19 June, 2014 - 05:18
१० वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी DY PATIL मधे admission procedure काय आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१० वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी DY PATIL मधे admission procedure काय आहे
कुठले डी वाय पातिल? मुम्बै ?
कुठले डी वाय पातिल? मुम्बै ? पुणे ? आणि कुठले अॅडमिशन . आय टी आय, आय आय टी , मेडिकल , एम बी ए ? काय प्रश्न आहे त्याला शेंडा ना बुडखा.... ११ वी ला पाहिजे असे तर सेन्ट्रलाईज्ड ऑनलाईन प्रवेशपद्धती आहे पुणे आणि मुम्बैतही.....
इथे
इथे पहा....
http://fyjc.org.in/mumbai/StaticPages/HomePage.aspx
अहो कॉलेजला कॉल करा,भेट
अहो कॉलेजला कॉल करा,भेट द्या...
प्रॉस्पेक्टस घेऊन या...