Submitted by पलक on 11 June, 2014 - 00:44
गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....
जोधा अकबर विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पाहिली
मी पाहिली
उद्याच्या भागात जलाल ला कळणार
उद्याच्या भागात जलाल ला कळणार आहे की रुकैय्या नाटक करतेय म्हणून.
हो अस दखवल आहे.
हो अस दखवल आहे.
मी बघते ही मालिका नेहमी!
मी बघते ही मालिका नेहमी!
मी कधी कधी बघते. जोधा पेक्षा
मी कधी कधी बघते.
जोधा पेक्षा महामंगा आणि रुकय्याच जास्त आवडतात.
हो, महामंगाचं काम छान झालय!
हो, महामंगाचं काम छान झालय! रुकैय्याने तिचा तोरा चांगला दाखवलाय!
जलालने फक्त आवाजात मार खाल्लाय!!
संगीत सम्राट तानसेनचं पुढे काय झालं दाखवलच नाही.
आमच्या घरचा टिवी ८ वाजता
आमच्या घरचा टिवी ८ वाजता बरोबर झी ला ट्युन होतो.
उद्याच्या भागात जलाल ला कळणार आहे की रुकैय्या नाटक करतेय म्हणून. >> काल प्रोमोमध्ये दाखवलय खर पण आज लगेच तस दाखवणार नाहीत हा माझा अंदाज.
आला का धागा??? वाह वाह. करा
आला का धागा??? वाह वाह. करा काय शेती करायची ती आता
रुकैयाला आता काहीतरी वेगळे डॉयलॉग द्यावेत संवाद लेखकाने
बादवे, जोधाचा बोलण्याचा टोन
बादवे, जोधाचा बोलण्याचा टोन छान वाटतो कानाला
रुकैयाला आता काहीतरी वेगळे
रुकैयाला आता काहीतरी वेगळे डॉयलॉग द्यावेत संवाद लेखकाने >>>>
अस कस ??
वो बेगम्-ए-खास है!
रुकैय्याबाईची ओठ मुडपुन
रुकैय्याबाईची ओठ मुडपुन बोलण्याची स्टाईल एकदम खास!
अकबराच्या नवरत्नांमधे
अकबराच्या नवरत्नांमधे तोडरमल, तानसेन, रहिम खानेखाना आणि बिरबल आणि राजा मानसिंग (जोधाच्या भावाचा मुलगा) हे माहित आहेत बाकीचे नाहित.
और जलाल की बचपन की दोस्त है
और जलाल की बचपन की दोस्त है
पण सगळं चांगल चाललेलं असताना अचानक कस्काय जलालला शक आला तिच्यावर आणि त्याने प्रेग्नंसी टेस्ट केली तिची??
पण सगळं चांगल चाललेलं असताना
पण सगळं चांगल चाललेलं असताना अचानक कस्काय जलालला शक आला तिच्यावर आणि त्याने प्रेग्नंसी टेस्ट केली तिची?? >>>> म्हणुनच म्हटल ना मी कि लगेच आज ती टेस्ट दाखवणार नाहीत... आठवडाभर तरी ताणतील
तेच म्हणतेय मी काल तर तो
तेच म्हणतेय मी काल तर तो तिच्या पोटातल्या मुलाशी बोलत काय होता, रडत काय होता
बरं त्या बरणीला म्हणजे सैफुद्दिनच्या बायडीला कुठे गायब केलय? ती पण प्रेग्नंट आहे ना?
बरणी... पण आता खरं तर जोधा
बरणी...
रुकैय्याचं नाटक संपेस्तोवर हा आठवडा घेतील त्यात.
पण आता खरं तर जोधा प्रेग्नंट रहायला हवीये.
नैनाताई, लैच घाई तुम्हाला
नैनाताई, लैच घाई तुम्हाला समीरचं तोंड बघायची, काय बारश्याला आमंत्रण हाय का काय
समीर नाय सलीमचं गं!! तसं नाही
तसं नाही गं, मला आधी वाटलं रुकैय्याबैच्या कोडकौतुकात जोधाचं (खर्रखुर्र) गर्भारपण झाकोळलं जाईल की काय! शुक्र है, तसं काही होत नाहीये.
हायला मी धर्मच बदलला की काय?
हायला मी धर्मच बदलला की काय? डोमा: सलीमच

बास आता कौतुक रुकैयाच.जोधा प्रेग्नंट झाल्यावर तिची इथे तिथे तोंड घालायची सवय तरी कमी होईल सगळ्या मुघल सल्तनतची हिलाच चिंता आणि हिची चिंता त्या अकबराला. काही काम धाम करत नाही सारखा ही बेगम नाहीतर ती बेगम.
मीता वसिश्ठ या अभिनेत्रीची
मीता वसिश्ठ या अभिनेत्रीची एंट्री होणार होती यात, ती झाली का?
नाही चैत्राली अजुन तरी.
नाही चैत्राली अजुन तरी.
मीता व॑सिष्ठ आवडते मला.
मीता व॑सिष्ठ आवडते मला. प्रॉमिसिंग वाटते अगदी. तिचा आवाज धारदार आहे एकदम.
नाही झाली अजुन.
नाही झाली अजुन.
आठवडाभर नाही ताणणार हे..आता
आठवडाभर नाही ताणणार हे..आता त्या शहेनाझचा बदला पण दाखवायचा आहे ना..
ह्या शुक्रवारच्या प्रोमोत दाखवलंय ती जलालवर हल्ला करणार आहे..!!
अकबर - रजत टोकस जोधा - परिधी
अकबर - रजत टोकस

जोधा - परिधी शर्मा विथ तनुज सक्सेना(नवरा)

महम अंगा

पलक जमल्यास हा धागा वाहता कर.
पलक जमल्यास हा धागा वाहता कर.
तो कसा करतात ते नाही माहित.
तो कसा करतात ते नाही माहित.
अॅडमिनला विपू कर
अॅडमिनला विपू कर
रुकैय्याबाई प्रेग्नंट नाही हे
रुकैय्याबाई प्रेग्नंट नाही हे जलाला कळाल. आता तिची वाट लावणार हा. काय सजा देतो ते बघुया.
किती लवकर गुंडाळल नाही हे
किती लवकर गुंडाळल नाही हे प्रकरण एकाच एपिसोडमधे
Pages