Submitted by तेजु... on 6 June, 2014 - 07:28
परिविक्षाधिन शब्दाचा अर्थ काय? एका लिखाणासठि शब्दशः अर्थ हवा आहे. मदत करा.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
परिविक्षाधिन शब्दाचा अर्थ काय? एका लिखाणासठि शब्दशः अर्थ हवा आहे. मदत करा.
अंडर सुपरव्हीजन याचे भाषांतर
अंडर सुपरव्हीजन याचे भाषांतर आहे का हे ?
on probation
on probation

खंडबहाले : assistant
खंडबहाले : assistant teacher
पण मला on probation च योग्य वाटतो
प्रोबेशन हा अधिकृत शब्द आहे.
प्रोबेशन हा अधिकृत शब्द आहे. या काळात कर्मचारी हा निरिक्षणाखाली असतो नन्तर त्याचे असेसमेन्ट करून प्रोबेशन समाधानकारक पूर्ण केल्यास त्याला कायम केले जाते. शक्यतो हे कायम पदांसाठी थेट भरती झालेल्या अधिकार्यांच्या बाबतीत असते.
विकीबाबा :- In a workplace setting, PROBATION is a status given to new employees of a company or business. It is widely termed as the Probation Period of an employee. This status allows a supervisor or other company manager to evaluate closely the progress and skills of the newly hired worker, determine appropriate assignments, and monitor other aspects of the employee such as honesty, reliability, and interactions with co-workers, supervisors or customers.
प्रोबेशनवर असलेल्या कर्मचार्याला कोणतीही लीगल प्रोसेस न करता एकतर्फी नोकरीतू काढून टाकता येते
प्रोबेशन पेरिअड वाढविताही येतो.
क्रिमिनल लॉ मध्ये द प्रोबेशन ऑफ ऑफेन्डेर्स अॅक्ट १९५८ आहे. त्यात शिक्षा न देता प्रोबेशनवर सोडण्याची तरतूद आहे
Power of court to release certain offenders on probation of good conduct.—
(1) When any person is found guilty of having committed an offence not punishable with death or imprisonment for life and the court by which the person is found guilty is of opinion that, having regard to the circumstances of the case including the nature of the offence and the character of the offender, it is expedient to release him on probation of good conduct, then,..........
मराठीकरणाच्या नावाखाली
मराठीकरणाच्या नावाखाली बामणांची भाषा (सन्स्क्रित) लोकांना शिकायला लावायची असा डाव आहे बामणांचा! आता राज्यसत्ता गेली ती परत मिळवण्यासाठी! लबाड लेकाचे. पण संभाजी ब्रिगेड झिंदाबाद! आमी हे चालवून घेणार नाय. बघा रे कुठे काही बामणांचे घर, मोठा वाडा दिसतो का, जाळून टाकू $%^&!
इतर कुणि असले लिहिण्या आधी मीच लिहून टाकतो. कारण ज्यांना कशाचाहि दोष बामणांना, आय टी वाल्यांना, काँग्रेस नाहीतर भाजपला द्यायची सवय आहे ते इथेहि तेच बघतील (तेव्हढी अक्कल असेल तर!)

छड यार , पियेला आदमी है ...
छड यार , पियेला आदमी है ... ::फिदी:
चाय्ला, सक्काळी सक्काळीच?
चाय्ला, सक्काळी सक्काळीच?
झक्की लिहिले तुम्ही ते खरेच
झक्की लिहिले तुम्ही ते खरेच आहे.
भास्शा शुद्धीच्या नावानं मराठी शब्दांच्या खान्द्यावर मेलेल्या सन्स्क्रुताची मढी चढवलेली आहेत.
पॉपकॉर्न आणावे काय?
पॉपकॉर्न आणावे काय?
पॉपकोर्नला सन्स्क्रुतात काय
पॉपकोर्नला सन्स्क्रुतात काय म्हणतात?
उत्फुल्ल्भुट्टा ?
उत्फुल्ल्भुट्टा ?
पॉपकोर्नला सन्स्क्रुतात
पॉपकोर्नला सन्स्क्रुतात काहीही म्हणत नाहीत कारण मका पूर्वी नव्हता, त्यासाठी अर्वाचीन संस्कृत शब्द माहित नाही. लाह्यांना "लाजा" अस शब्द आहे.
पॉपकॉर्न = पप्पूकर्ण -गा.पै.
पॉपकॉर्न = पप्पूकर्ण
-गा.पै.
भृक्त -भौम संदर्भ १ संदर्भ २
भृक्त -भौम
संदर्भ १
संदर्भ २
लाजा : लाह्या हे ही होईल काय
लाजा : लाह्या
हे ही होईल काय
सिमन्तिनि सॉरी पाहिला नाही
सिमन्तिनि सॉरी पाहिला नाही आधी तुमचा प्रतिसाद
पैल्वान आ.न. लिहिले नाहीत
पैल्वान
आ.न. लिहिले नाहीत ?
नम्रता सोडून गेली काय?
चालायचेच सत्तेचा मदच असा असतो
सिमन्तिनी,डीविनिता, गम्मत
सिमन्तिनी,डीविनिता,
गम्मत आहे.मका म्हणे १५ व्या शतकात भारतात आला आहे.
संस्कृत नावे-
१-मर्कटका - याचा मका असा शब्द झाला. (दुसरा अर्थ आपले चुलत-बंधू,ज्यांना आपण आपले पूर्वज(??) म्हणतो)
२-महाकाया
३-मकाया
४-डीविनिता यांचे संदर्भ पहा (भौम म्हणजे भूमी.)
असे अनेक अर्थ... कुठला अर्थ खरा घ्यावा?
हाय्ला! खरंच की!!!! आन गायब
हाय्ला!
खरंच की!!!!
आन गायब आहे चक्क!
वर्थ अ पडदाचित्र.
येरवी पैलवानाला शिंक आली तरी खाली आनगापै होतंय त्ये
हाय्ला! खरंच की!!!! आन गायब
हाय्ला!
खरंच की!!!!
आन गायब आहे चक्क!
वर्थ अ पडदाचित्र.
येरवी पैलवानाला शिंक आली तरी खाली आनगापै होतंय त्ये >>
अरे काय हे... प्रश्न काय ....
अरे काय हे...
प्रश्न काय .... उत्तर काय .. काय काय नि काय ..
परिविक्षाधिन शब्दाचा अर्थ
परिविक्षाधिन शब्दाचा अर्थ अनेक ठिकाणी शोध घेतला असता Probationary असाच मिळत आहे.
मला वाटते मी लिहिलेली पोस्ट
मला वाटते मी लिहिलेली पोस्ट पुरेशी आहे बाकी इथे नेहमीचीच गम्मत चालू आहे
रॉबिनहुड यांचे बरोबर
रॉबिनहुड यांचे बरोबर आहे.
सरकारी वा खाजगी कंपन्यात प्रोबेशनरी अर्थात शिकाऊ परिविक्शाधिन उमेदवार असातात.
मला परिविक्षाधिन शब्दाची
मला परिविक्षाधिन शब्दाची व्याकरणातिल फोड अपेक्षित होती...
परिविक्षा = सुपरव्हिजन यावरून
परिविक्षा = सुपरव्हिजन
यावरून पर्यवेक्षक (सुपरव्हायजर) हा शब्द आलेला आहे
परिविक्षा + आधीन(subject to), म्हणजे ज्याच्या (कामा) वर लक्ष ठेवले जात आहे तो.
हा संधी विग्रह पुरेसा आहे, की
आधीन आहे परिवेक्षेच्या असा तो : (हा बहुव्रिही समास होतो,) हे अपेक्षित आहे?
इब्लिस थान्कु
इब्लिस थान्कु