Submitted by हर्शा १५ on 19 March, 2014 - 10:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
साहित्य : एक अवकॅडो , अर्धा लहान कांदा बारीक चिरून , २-३ लसुन , आले ,१-२ हिरवी मिरची , कढी पत्ता , १ तमालपत्र , काडीमिरी पावडर ,चाट मसाला , हिंग ,जिरं,तूप , मीठ .
क्रमवार पाककृती:
कृती : कांदा , लसुन , आले व मिरची तेला वर परतून घ्या .त्यात अवकॅडो चे सोलून किवा आतले भाग चमचे नि काढून घालावे आणिक एक वाफ आणावी . मग गार झाला वर हे सर्व वाटून घ्या थोडे पाणी घालून . आता सूप हवे तीक्ते पातळ पाणी घालून (अंदाजे एक लहान ग्लास ) एक उकडी आणावी . मग वरून तूप जिरे हिंग कडी पत्ता ची फोडणी करावी आणिक चिमुट भर साखर घालावे . नंतर चविनुसार मीठ घालून त्यावर मिरपूड व चाट मसाला घालून हलवावे .
गरम -गरम सूप कोथिम्बिर घालून सर्व करा सोबतीस ब्रेडक्रम , वेफर , व पापड काही हि चालेल
वाढणी/प्रमाण:
२-३
अधिक टिपा:
कढी प्रमाणे स्वाद येतो. यात ब्रोकोली किवा पालक पालक पण घालून करता येईल
माहितीचा स्रोत:
स्वतः
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त...
मस्त...