"यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी माबोकर आहेत का?"

Submitted by jayant.phatak on 13 March, 2014 - 23:12

"यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी माबोकर आहेत का?"

प्रिय माबोकरांनो,

काही कामानिमित्ताने, पुढील ३/४ महिने , यांबू (सौदी अरेबिया), इथे राहणार आहे.आपल्या माबोकरांपैकी कुणी तिथे आहेत का?

जेणेकरून त्यांना तिथे भेटता येईल.

कळावे,
लोभ आहेच,
तो वाढावा ही विनंती,

आपलाच

जयंत फाटक

Group content visibility: 
Public - accessible to all site users