Submitted by हर्ट on 6 March, 2014 - 09:46
नमस्कार,
मला चांगल संगीत फार आवडत. मग ते न कळणार ईंग्रजी का असेना. मागे एकदा मी सबवेहून हिल्टनला परत जात होतो तर वाटते एक समुदाय गोलाकार उभा होता. काहीजण खूपच दंग होऊन सुरात सुर मिळवून गात होते. जो खरा गायक होता तो पैसे मिळावे म्हणून मधे गात होता. मला तो प्रसंग इतका तरल वाटला की मी आतूनबाहेरुन अगदी मोहरुन सुखावून गेलो. घरी येऊन बघतो तर मी पाश्चात संगीताच्या प्रेमात पडलो होतो
इथे कुणाला मॅनहॅतन आणि न्यूयॉर्कमधील सांगितिक स्थळे माहिती आहेत का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्यूझिक हॉल्स असे गूगल केलेस
म्यूझिक हॉल्स असे गूगल केलेस तर बरीच माहिती सापडेल तुला.
माझ्या खास आवडीचे ठिकाण हे आहे http://en.wikipedia.org/wiki/Juilliard_School
लेनर्ड स्लॅटकिन, यो यो मा, गिल शहाम, फिलिप ग्लास, रेने फ्लेमिंग ही नावं ऐकली असशील. हे सगळे इथलेच अॅलम. फेडरल रिझर्व बँकेचे भूतपूर्व अॅलन ग्रीनस्पॅन सुद्ध इथे क्लॅरिनेट शिकले आहेत .
अॅडमिशन बद्दलची ही माहिती मौलिक वाटली मला . जीपीए अन सॅट स्कोअर वाचून तर जीव दडपला
For Fall 2012, 2,657 undergraduate applicants were received by the college division and 7.2% were accepted.
For consideration for all college programs (drama, dance, and music) applicants must submit an audition tape for pre-screening. GPAs are required for admission, but SAT scores are not. The 75th percentile accepted into Juilliard in 2012 had a GPA of 3.96 and an SAT score of 1970
धन्स मेधा. नक्की प्रयत्न करेन
धन्स मेधा. नक्की प्रयत्न करेन इथे भेट देण्याचा. अजून काही अनवट स्थळे सुचवायची असतील तर इथे नाही तर विपूतून सुचव.