आयामचं अक्षर समजायला त्रास होत असेल तर त्याची गोष्ट त्याच्याच शब्दात.
जय आणि शर्यत
एक मुलगा होता.
त्याचं नाव जय होत.
तो शर्यत मध्ये नेहमी हारतो.
एक दिवशी त्यानी प्रॅक्टीस केली.
आणि जयनी कसरत केली.
तो शाळेत गेला.
त्याचे शाळेत रेस झाली आणि तो जिंकला.
त्याला गोल्ड मेडल मिळाला.
थोड्याश्या प्रयत्नांनी आयामनी काही प्रतिक्रिया स्वतः वाचल्या. बाकीच्या त्याला वाचून दाखवल्या. इतक्या सार्या स्मायलीज मिळालेल्या बघून तो खूप खुश झालाय. वरचं थँक्यु पण त्यानीच लिहिलंय.
आयामचं अक्षर समजायला त्रास
आयामचं अक्षर समजायला त्रास होत असेल तर त्याची गोष्ट त्याच्याच शब्दात.
जय आणि शर्यत
एक मुलगा होता.
त्याचं नाव जय होत.
तो शर्यत मध्ये नेहमी हारतो.
एक दिवशी त्यानी प्रॅक्टीस केली.
आणि जयनी कसरत केली.
तो शाळेत गेला.
त्याचे शाळेत रेस झाली आणि तो जिंकला.
त्याला गोल्ड मेडल मिळाला.
- आयाम देपुरी
लहान मुलांचे गोष्टीच्या
लहान मुलांचे गोष्टीच्या पुस्तकांचे मोठया अक्षरातील ब्लॉक बुक असतात त्यातील छोटीसी, गोड गोष्ट वाटत आहे. शाब्बास आयाम....
समजतय अक्षर व्यवस्थित. छान
समजतय अक्षर व्यवस्थित.
छान गोष्ट. शाब्बास आयाम
या विभागात आलेल्या काही कथांमध्ये मुलांनी नकळत किंवा उमजून गोष्टीतून काही शिकवण दिली आहे ते आवडलं.
अक्षर समजतंय व्यवस्थित. मस्त
अक्षर समजतंय व्यवस्थित.
मस्त लिहिलंय आयामने. खूप खूप शाब्बासकी त्याला आणि गोष्टीतल्या जयलाही
शाब्बास आयाम! छोटी आणि छान
शाब्बास आयाम! छोटी आणि छान गोष्ट!
अक्षर छान आहे आयामचं.
अक्षर छान आहे आयामचं.
मस्त आहे छोटीशी गोष्टं
मस्त आहे छोटीशी गोष्टं
शाब्बास !!!
शाब्बास !!!
आयाम, छान आहे गोष्ट!
आयाम, छान आहे गोष्ट!
मस्त लिहीली आहे गोष्ट!
मस्त लिहीली आहे गोष्ट! शाब्बास आयाम!
शाब्बास आयाम! छान गोष्ट.....
शाब्बास आयाम! छान गोष्ट.....
आयामकडून सगळ्यांना (स्पेशली
आयामकडून सगळ्यांना (स्पेशली इतक्या छान प्रशस्तीपत्रकाबद्दल संयोजकांना) मोठ्ठं थँक्यु.
छान गोष्ट लिहिली आहेस
छान गोष्ट लिहिली आहेस आयाम,
त्याच्या अक्षरात वाचण्यातच तर मजा आहे..
छान गोष्ट आयाम!
छान गोष्ट आयाम!
सिंडरेला +१
सिंडरेला +१
आयाम छान लिहिली आहेस गोष्ट
आयाम
छान लिहिली आहेस गोष्ट
शाब्बास आयाम!
शाब्बास आयाम!
छानच लिहीलंय.
छानच लिहीलंय.
छान गोष्ट
छान गोष्ट
छान गोष्ट
छान गोष्ट
मस्त गोष्ट!! लिहीलंयही
मस्त गोष्ट!! लिहीलंयही छान!
जवळ्जवळ सगळ्या मुलांनी गोष्टीतून शिकवण सांगितलीये. मस्त वाटतंय ते वाचून
शाब्बास आयाम
शाब्बास आयाम
गोष्ट हा प्रकार बरोब्बर
गोष्ट हा प्रकार बरोब्बर हाताळलाय. 'एकदा एक मुलगा होता...' फिक्शन!! बास! एक नंबर!!
आणि नेटकी, जेवढ्यास तेवढी गोष्ट, उगीच फाफट पसारा नाही.
अक्षर नीट समजतंय. मी त्यानं लिहिलेलीच वाचली.
किती छान गोष्ट लिहीली आहे.
किती छान गोष्ट लिहीली आहे. आयामला शाब्बासकी ! बरं का आयाम, ही गोष्ट माझ्यासाठी मुलासाठी खूप खास आहे. कारण त्याचं नावही जय आहे.
छान आहे आयामची गोष्ट..
छान आहे आयामची गोष्ट.. शाब्बास आयाम
भारीच एकदम! आयाम, शाब्बास!
भारीच एकदम!
आयाम, शाब्बास!
शाब्बास.....
शाब्बास.....
थँक्यु. थोड्याश्या
थँक्यु.
थोड्याश्या प्रयत्नांनी आयामनी काही प्रतिक्रिया स्वतः वाचल्या. बाकीच्या त्याला वाचून दाखवल्या. इतक्या सार्या स्मायलीज मिळालेल्या बघून तो खूप खुश झालाय. वरचं थँक्यु पण त्यानीच लिहिलंय.
किती क्यूट!!! छोट्टू आणी
किती क्यूट!!! छोट्टू आणी गोडु!!!
क्यूटू आयाम!!!एकदम छान !!!
क्यूटू आयाम!!!एकदम छान !!!
Pages