Submitted by _आनंदी_ on 8 February, 2014 - 14:58
VAT and CENVAT बद्दल माहिती हवी आहे..
एखाद एक्विपमेंट ई. घेताना VAT and CENVAT कस नक्की लागू होत .. ह्याची माहिती हवी आहे ...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्लिज कोणाला थोडी माहिती असेल
प्लिज कोणाला थोडी माहिती असेल तर मदत करा..
प्रत्येक वस्तूवर किती
प्रत्येक वस्तूवर किती प्रमाणात वॅट लावायचा, ह्याचे दर ठरलेले आहेत, त्यानुसार वॅट द्यावा लागतो. अधिक इथे बघा.
पुस्तक http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5619224720094356293
घरावरिल वॅट - http://shaakyaprop.blogspot.kr/2011/04/blog-post_09.html
तसेच मायबोलीवर वॅट सर्च करा, म्हणजे बर्याच लिंक्स मिळतील.