Submitted by Anvita on 10 January, 2014 - 01:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
१/२ किलो आवळे , १/२ किलो साखर , वेलदोडा पूड
क्रमवार पाककृती:
आधी सर्व आवळे धुवून pressure pan मध्ये उकडावेत(साध्या भांड्यात पाणी टाकून पण उकडता येतात ) . अगदी एखाद दुसरी शिट्टी पुरे कारण आवळे लगेच शिजतात . मग आवळे जरा गार झाले कि त्यातील बी काढून सगळ्या आवळ्याचा pulp करावा . नंतर pulp व साखर एकत्र करून शिजायला ठेवावी . मिश्रण घट्टसर झाले कि झाले कि त्याला एक चकाकी येते मग त्यात वेलदोडा पूड घालावी . आवळा जॅम तयार !
माहितीचा स्रोत:
इंटरनेट
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा