Submitted by देवू on 6 January, 2014 - 05:12
मला माझ्या मुलासाठी mini kg (CBSE Board) सिंहगड स्प्रिंग डेल इंग्लिश मिडियम स्कूल, वडंगाव, पुणे ईथे
admission घ्यायचे आहे. admission साठी मुलाचा थोडक्यात interview झाला आणि तो select हि झाला परंतू
मला या शाळेबद्दल +/- असं ऐकायला मिळतय.. म्हणून मुलाचे तेथे admission करावे की नाही या विचारात आहे.
please मला या शाळेबद्दल जास्त माहिती हवी आहे ....
कोणाला काही माहीत असेल किंवा अनुभव असेल तर please शेअर करा...
धन्यवाद ....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या माहितीनुसार ही एक
माझ्या माहितीनुसार ही एक चांगली शाळा आहे. नवले यांच्या संस्थात विद्यार्थ्यासाठीची शिस्त चांगली साम्भाळली जाते असा अनुभव आहे....त्यांच्या बसेसची सेवाही चागली आहे...आमच्या नात्यातली तिथे शिकलेली मुलगी आय आय टी त आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद रॉबीनहूडजी. तुमच्या
धन्यवाद रॉबीनहूडजी. तुमच्या प्रतिसादासाठी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)