बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

Submitted by सचिन पगारे on 5 December, 2013 - 11:41

गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल.

1239998_348853015248860_754311630_n.jpg

शतकानु शतके धर्माच्या नावाखाली निर्दयी समाजाचा जुलूम अत्याचार सोसणाऱ्या कोट्यावधी अस्पृश समाजाला त्यातून बाहेर काढून मानाचे स्थान देणाऱ्या ह्या खऱ्याखुऱ्या भारतरत्नास त्रिवार अभिवादन.....

भारतभूमीत धर्माच्या नावाखाली कोट्यावधी लोकांना जनावरासारखे वागवले जात असे त्यांना वाळीत टाकले जात असे त्यांना शिवणे म्हणजे विटाळ झाला असे मानले जात असे. लोक गोमुत्र पीत पण त्यांच्यासारख्याच हाडामासाच्या असलेल्या दलिताच्या हातचे शुद्ध पाणी त्यांना चालत नसे. गावातले तळे नदी ह्यावर जनावर पाणी पिल तरी कोणाची काही हरकत नसे. मात्र अस्पृश्य पाणी पिला तर मात्र चालत नसे. थोडक्यात त्यांची समाजात इज्जत हि जनावरापेक्षा कमी होती. शतकानु शतके हि परिस्तिथी सुरु होती. देव,धर्म मानणाऱ्या, रूढी परंपरा जपणाऱ्या अस्पृशांच्या जीवनात काडीचाही फरक पडत नव्हता.ज्या देवाला ते भजत त्याचे गुणगान करत पण ह्यांची परिस्तिथी मात्र जैसे थे होती.समाजातील अमानवी रुढींचा बळी हा समाज होता.

996945_453000638153058_644575964_n.jpg

अशा सामाजिक परीस्तिथीत दलितांचे उद्धारकर्ता भीमराव रामजी आंबेडकर १८९१ मध्ये जन्मास आले. बाबासाहेबांचा जन्म १८९१ चा नि मृत्यू १९५६ चा म्हणजे ६५ वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले. तिसाव्या वर्षापासून ते सामाजिक जीवनात सक्रीय झाले म्हणजेच अवघ्या ३५ वर्षात समाजातील अस्पृश्यता दूर करण्याचा भीमपराक्रम त्यांनी केला. धर्मग्रंथावर चालणारी मनुची व्यवस्था बदलून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ह्यांचा संदेश देणारी धर्मनिरपेक्ष राज्य घटना त्यांनी व त्यांच्या सहकारयांनी तयार केली. व नव्या भारताचा उदय झाला.

अस्पृश्यता आजही आहे मात्र वेगळ्या स्वरुपात. पूर्वीचे तिचे उघडे-नागडे स्वरूप बदलून आता ती छुप्या रीतीने आजही पाळली जाते. आजही ह्या समाजात खैरलांजी प्रकरण घडते,गावो गावी अत्याचार होतात, बाबासाहेबांचे नाव एखाद्या विद्यापीठाला द्यायचे झाले कि दंगे होतात. ह्या अशा दंग्यामधुनच माणसाचे खरे स्वरूप कळत असते.

1044317_1392502184297102_1519090719_n.jpg

आपण इतके उच्च शिक्षित असूनही आपल्याला हा समाज अशी वागणूक देतो तर गावोगावच्या आपल्या अडाणी बांधवांवर किती अत्याचार होत असतील हि भावना बाबासाहेबांना निराश करत असे. बाबासाहेबांनी जेव्हा अस्पृश्यता निवारण्याच्या चळवळीला प्रारंभ केला तेव्हा पासून हिंदू समाजात ते अत्यंत अप्रिय ठरले. एकीकडे स्वातंत्र्य लढा जोमात सुरु होता महात्माजी त्याचे नेतृत्व करत होते हा लढा इंग्रजा विरुद्ध असल्यानं अख्खा देश त्यांच्या पाठीशी होता. संपूर्ण देशाचा त्यांना पाठींबा होता मात्र बाबासाहेबांचा लढा हा आपल्याच देशातील लोकांविरुद्ध होता. त्यामुळे ते बहुजन समाजात अप्रिय ठरत.

स्वताची गुलामगिरी नष्ट व्हावी म्हणून इंग्रजाविरुद्ध लढणारे लोक स्वताच्या समाजातील एका मोठ्या लोकसमूहाला मात्र गुलामगिरीत ठेवू इच्छित होते हा विरोधाभास नव्हता का? नैतिकतेच्या पातळीवर दुसर्यांना गुलामगिरित ठेवून स्वताच्या स्वातंत्र्यासाठी लढणे हे योग्य ठरेल का? नेमका हाच प्रश्न बाबासाहेबांनी उचलला.

इंग्रजांच्या काळात दलित समाजाला थोडे बरे दिवस आले होते त्यांना काही प्रमाणात का होईना शिक्षण मिळत होते, लष्करात नोकरीची संधी मिळत होती. परंतु जातीयवाद, शिवाशिव, सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्यास मनाई, देवळात प्रवेश करण्यास मनाई असले प्रकार कमी होत नव्हते.परकीय लोकांच्या हातात देश असतानाही आपल्या समाजाचे हे हाल तर उद्या ब्रिटीश गेल्यावर आपल्या समाजावरील अत्याचार कोणत्या थराला जाईल ह्याची बाबासाहेबांना चिंता होती. त्यामुळे ब्रिटीश सरकार असतानाच त्यांनी आपला लढा तीव्र केला. महात्मा गांधीना त्यांनी प्रश्न केला कि स्वतंत्र भारतात आमचे स्थान काय असणार. एकीकडे महात्माजी हे अस्पृश्य हे हिंदू समाजाचे अभिन्न अंग आहे असे सांगत तर दुसरीकडे अस्पृश्यांना हिंदूंच्या देवळात प्रवेश नव्हता. सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पिण्याचा हक्क नव्हता.

बाबासाहेबांनी पहिले काम हे केले कि मनाने मेलेल्या समाजाच्या मनात क्रांतीचे, बंडाचे बीज जागृत केले....
"असे जगणे जगण्यापेक्षा आपल्या आईच्या पोटातच तुम्ही का नाही मरून गेलात?"

"१०० वर्षे शेळी सारखे जगण्यापेक्षा १ दिवस वाघासारखे जगा"

हे बाबासाहेबांचे जळजळीत उद्गार दलित जनतेच्या मनात क्रांतीचा अंगार फुलवत होते. आणि शेवटी ठिणगी उडाली बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली माणुसकी मिळवण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवण्याचा एक महासंग्राम सुरु झाला ज्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. मुर्दाड मने झालेल्या दलितांना बाबासाहेबांसारखा अजोड सेनापती लाभला नि एक घमासान युद्ध सुरु झाले आपल्याच देशबांधवा विरुद्ध जे स्वताला जन्माने श्रेष्ठ समजत होते. एक पक्ष माणुसकीच्या हक्कासाठी लढत होता तर एक पक्ष धर्माचे दाखले देत अन्यायाचे समर्थन करत होता. हा लढा काही संपत्ती किंवा सत्ता मिळवण्याचा नव्हता तर माणुसकीचे हक्क मिळवण्याचा होता.निसगार्चे स्तोत्र पाणी ह्यावर आपलाही अधिकार आहे हे सिद्ध करण्यासाठी दलितांना पाणी पिण्याचा हक्क मिळावा म्हणून लढावे लागले हि जगातल्या इतिहासातातील एकमेव घटना असावी.

शतकानु शतके अस्पृश्तेची रूढी सुरळीत चालू होती ती पाळणे हा उच्चवर्णीय आपला हक्क समजत होते तर आपण खालच्या जातीत जन्माला आलोय उच्चवर्णीयांच्या लाथा खाणे हा आपला जन्मसिद्ध अधिकारच आहे, परम कर्तव्य आहे असे दलित समजत होते. ह्या सर्वाना तडाखा दिला बाबासाहेबांनी. इतके दिवस अस्पृश्यता पाळणे हा आपला हक्कच आहे ह्या भ्रमात असणाऱ्या समाजाला बाबासाहेबांच्या चळवळीने धक्काच बसला. आता उघड अस्पृश्यता पाळणे आपल्या हिताचे नाही आपल्यालाही प्रतिकार होवू शकतो हि जाणीव त्यांना झाली.

बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक नाव नाही तर ते आहे अन्यायाविरुद्ध बंड करण्याची शक्ती. शतकानु शतकाच्या जातीभेदाला काळाने दिलेले चोख उत्तर म्हणजे आंबेडकर. अन्यायाविरुद्ध मान न झुकवता प्रतिकार करणारा प्रत्येक जण हा आपल्यात एक आंबेडकर घेवून वावरत असतो. मग तो मालकाच्या अन्याविरुद्ध उभा ठाकलेला नोकर असो, शासनाच्या अन्याया विरुद्ध उभी ठाकलेली जनता असो तिच्यात आंबेडकरी अंश असतोच. जेथे जेथे अन्याय, अत्याचार असतो तेथे होणारे बंड म्हणजे आंबेडकर. आंबेडकर नावाची एक व्यक्ती इतिहासात होवून गेली पण आपल्या भावी पिढ्यांसाठी एक अनमोल ठेव ठेवून गेली ती म्हणजे प्रेरणा. अन्यायाविरुद्ध शरण न जाता लढण्याची प्रेरणा.

946309_440233529416829_330796937_n.jpg

आज साऱ्या जगात बाबासाहेबांचे नाव आहे. त्यांच्या नावाने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील विधी विद्यालयात अध्यासन स्थापन करण्यात आले आहे.. विद्यापीठाने निवडलेल्या जगभरातील शंभर विद्वानांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर बाबासाहेबांची निवड झाली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं समारंभपूर्वक अनावरण करण्यात आलं. अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आगळा वेगळा सन्मान केला. विद्यापीठाने जगभरातल्या 100 विद्वानांची यादी केली आणि या यादीत पहिलं नाव होतं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं… विशेष म्हणजे या यादीत ते एकमेव भारतीय नाव आहे. त्यानंतर विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँण्ड पब्लिक अफेअरच्या हॉलमध्ये बाबासाहेबांचं पेंटिंग मोठ्या दिमाखात लावण्यात आलं.

बाबासाहेबांचा लढा हा फक्त एक लढा नसून मानवमुक्तीचे प्रतिक ठरला आहे.

आजही दलित समाजावर अत्याचार होतो त्यांच्या झोपड्या पेटवल्या जातात झोपड्यातून येणाऱ्या स्त्रियांच्या लहान मुलांच्या किंकाळ्या थांबलेल्या नाहीत पण कितीही अत्याचार अन्याय झाले तरी ते सहन न करता त्याविरुद्ध लढा देणे बंड करणे हि आंबेडकरी शिकवण दलित जनता विसरणार नाही.

1374129_358891534245008_1533361050_n.jpg

दलित जनतेची बाबासाहेबावर अमाप भक्ती आहे, प्रेम आहे, आदर आहे असे का? तो काही कोणी नवसाला पावणारा देव नाही कि सर्व दुखः दूर करण्याची हमी देणारा कोणी बुवा नाही. पण तो आहे मुकाट्याने अन्याय सहन करणाऱ्या समाजात क्रांतीची ज्वाला पेटवणारा युगपुरुष. पिढ्यान पिढ्या गुलामीत राहण्याची सवय झालेल्या समाजाला स्वतंत्रता देणारा महामानव. त्यामुळे असंख्य कार्यकर्त्यांची आपल्या ह्या उद्धारकर्त्याबद्दल एकच भावना असते ती म्हणजे

‘मेरे तन मे हे भीम मेरे मन मे हे भीम अगर मर जावू तो कफ़न पे लिख देना जयभीम! जयभीम’!.

2.jpg

बाबासाहेबांना सादर प्रणाम तुम्ही पेटवलेली क्रांतीची मशाल आम्ही विझून देणार नाही.

जय भीम.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माननीय भारतरत्न बाबासाहेबांच्या स्मृतीस आदरांजली!
-गा.पै.

दैवायत्तं कुले जन्मं, मदायत्तं तु पौरुषम्|
बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
खरं तर वल्ल्भभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापैकी कुणी भारताचे पंतप्रधान झाले असते तर कदाचित आज बराच सकारात्मक फरक दिसला असता.

बाबासाहेबांना अभिवादन!

पगारेसाहेबांचा हा लेख खरंच छान झालाय.

वैचारिक वारशाची कसोटी..हा आजचा लोकसत्तामधील महापारीनिर्वान दिनाबद्दलचा लेख . युरोपातही बाबासाहेबांचे नाव गाजत आहे त्यांच्या नावाची संघटना आहे. हा त्यांच्या विचारांचा प्रभाव आहे.

http://www.loksatta.com/vishesh-news/mahaparinirvana-day-of-dr-b-r-ambed...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!

पगारे कुठे आहात?

कायप्पा साभार

( भारतीय मजदूर संघाचे संस्थापक व माजी खासदार स्व. दत्तोपंत ठेंगडी हे कित्येक वर्षे श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वीय सहाय्यक होते. त्यांचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक विषयावर सतत चर्चा होत असे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्वावर टाकलेला हा प्रकाशझोत ------- महापरीनिर्वाण निमित्ताने )
श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,हिंदू म्हणून जे काही आहे त्याचा द्वेष करणारे होते असे म्हणणे चुकीचे आहे. ते कट्टर राष्ट्रभक्त होते. दलित समाजावर सतत हजारो वर्षे झालेल्या अपमानाने त्या समाजाने चिडू नये अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे; पण सारी चीड व्यक्त करूनसुद्धा धर्म, संस्कृती आणि राष्ट्र याविषयी त्यांचे प्रेम पूर्णपणे कायम होते. घटना समितीसमोरील तिसऱ्या वाचनानंतर भाषण करताना त्यांनी जे उद्गार काढले ते त्यांच्या राष्ट्रभक्त हृदयाचा परिचय करून देते. त्यांनी या भाषणात मोह्ह्मद कासीम, जयचंद , महम्मद घोरी, राजपूत सरदार, छत्रपती शिवाजी महाराज, शीख सरदार यांच्या लढायाचं -पराक्रमाचा उल्लेख करून पुन्हा भारतास पारतंत्र्यात ढकलायचे नसेल तर जाती व्यवस्था संपवून एकत्र येणे - दलितांना सामावून घेणे क्रमप्राप्त असलेचे म्हटले होते.
इतकेच नव्हे तर श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या राष्ट्रध्वज समितीचे सदस्य असताना , याच कामासाठी दिल्लीस निघाले होते. त्यांनी भगवा झेंडा राष्ट्रध्वज आहे अशी भूमिका समिती समोर घ्यावी यासाठी मुंबई विमानतळावर त्यांना काही मंडळी भेटली व त्यांना एक लहानसा भगवा झेंडाही दिला. त्यावेळी श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले '' मी प्रयत्न करतो. पण या गोष्टीस यश यायला पाहिजे असेल तर देशभर आदोलन करायला हवे.'' नंतर ते विमानाची शिडी चढताना रावबहादूर सी. के. बोले यांना म्हणाले, '' 'Constituent Assembly' वर हा भगवा झेंडा एका महाराचे मुलाने लावलेला चालेल. '' अर्थात हे वाक्य ते थट्टेने ,पण तळमळीने म्हणाले परंतु भगव्या झेंड्या बद्दल बोलायचे टाळले नाही. अर्थात पुढे याकरिता काही चळवळी समाजात झाली नाही. ( स्व. दत्तोपंत ठेंगडी यांचे भाषणातून )

आंबेडकरांचं चुकलंच.
त्यांनी फक्त स्वजातीच्या उत्कर्षासाठी लढायला हवं होतं.
त्यांना संपत्तीत ( जमिनीत) वाटा मिळवून देऊन त्यांचं किमान वेगळं राज्य करून घ्यायला हवं होतं.

राज्यघटना आणि हिंदू कोड बिलामागे त्यांनी महत्त्वाची वर्षं आणि शक्ती वाया घालवली.
हिंदू कोड बिलामुळे ज्या सवर्ण स्त्रियांच्या आयुष्यांत मोठा सकारात्मक फरक पडला, त्याच आज आंबेडकरांच्या नावाने बोटं मोडताना दिसतात.

महा मानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते
भारताचे भाग्य विधाते परम पूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…
कोटी कोटी प्रणाम!!!!!!!

<< भारतीय मजदूर संघाचे संस्थापक व माजी खासदार स्व. दत्तोपंत ठेंगडी हे कित्येक वर्षे श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वीय सहाय्यक होते. त्यांचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक विषयावर सतत चर्चा होत असे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्वावर टाकलेला हा प्रकाशझोत ------- महापरीनिर्वाण निमित्ताने >>

------ ठेंगडी हे आंबेडकरांचे स्वीय सहाय्यक होते या विधानाला काही आधार? कोणत्या वर्षांत?

डॉ. बाबासाहेबांछ्या स्मृतीस विनम्र अभ्वादन..!!

ठेंगडी हे आंबेडकरांचे स्वीय सहाय्यक होते या विधानाला काही आधार? कोणत्या वर्षांत?>> कुजबुज मोहिमेसाठी आधाराची गरज नसते.

दत्तोपंत ठेंगडी यांचे बाबासाहेंबा बरोबर काही काळ संबंध, चर्चा, वगैरे झाल्या असाव्यात असे दिसते. दत्तोपंत ठेंगडींनी त्यांच्या कथनात तसे नमूद केले आहे. https://www.goodreads.com/book/show/49112803

ते बाबासाहेबांचे स्वीय सहाय्यक होते का, त्यांचे इलेक्शन एजंट होते का वगैरे बाबी ठेंगडींनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही ते माहिती नाही. मात्र तसे विविध वर्तमानपत्र/आंतरजालावरील लेखात आले आहे.
https://theprint.in/india/why-rss-considers-ambedkar-as-one-of-its-own-i...
https://www.organiser.org/Encyc/2019/11/13/Babasaheb-and-Thengadiji-.amp...

याचे खंडन करणारा हा एक लेख.
https://velivada.com/2020/04/27/dr-ambedkar-did-not-appoint-rss-man-then...

त्यांना संपत्तीत ( जमिनीत) वाटा मिळवून देऊन त्यांचं किमान वेगळं राज्य करून घ्यायला हवं होतं.
>>>

कम्य्नल बिलात बहुजनांसाठी स्वतंत्र जागा यासाठी तर ते अडले होते मात्र पुणे करारात त्यांना माघार घ्यावी लागली.

टवने सर, मनापासुन धन्यवाद. या लेखासाठीच नव्हे तर तुमच्या संयमीत प्रतीसादासाठीदेखील धन्यवाद. कारण काल मी हे जेव्हा इथे लिहीले ते सहज म्हणून. पण त्याच्यावर इतकी हाणामारी होईल असे वाटले नव्हते. ते टाकायच्या आधी मी खालचा पॅरा वाचाला, तो मला जेन्युईन वाटला म्हणून इथे ते दिले.

<<<<<मुंबई विमानतळावर त्यांना काही मंडळी भेटली व त्यांना एक लहानसा भगवा झेंडाही दिला. त्यावेळी श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले '' मी प्रयत्न करतो. पण या गोष्टीस यश यायला पाहिजे असेल तर देशभर आदोलन करायला हवे.'' नंतर ते विमानाची शिडी चढताना रावबहादूर सी. के. बोले यांना म्हणाले, '' 'Constituent Assembly' वर हा भगवा झेंडा एका महाराचे मुलाने लावलेला चालेल. '' अर्थात हे वाक्य ते थट्टेने ,पण तळमळीने म्हणाले >>>>>>>> हा पॅरा मला विशेष वाटला कारण अजूनही समानता नाहीचे.

पण इथे नुसते मी ते टाकायचा अवकाश, लग्गेच झोड मंडळी धावत सुटली. एर्‍हवी अतीरेकी हा शब्द देखील शांतम ! पापंम ! असा मानणारी मम्डळी इथे लुंग्या सावरत पळत येतात हे पाहुन हसावे की रडावे हे कळेना. असो ज्याची त्याची बुद्धी.

@ भरत , मला हिंदु कोड बिलाबद्दल खरच काहीही माहीत नाही. मी नुसते नाव वाचले आहे. माझे वाचन तुमच्या इतके समृद्ध नाही ( हे मी मनापासुन लिहीलेय, नाहीतर मी ते खवचटपणने बोलतेय असा तुमचा गैरसमज व्हायचा )

गेल्या आठवड्यात जम्मु काश्मिर मधील स्थानिक पातऴीवरच्या निवडणुकांचे निकाल लागले.
भाजप की गुपकार आघाडी यात श्रेष्ठ कोण यावर जेवढ्या चर्चा रंगल्या त्या पेक्षा एक अत्यंत महत्वाची बातमी हेतुपरुस्सर दुर्लक्षिली गेली.
कोणती बातमी होती ती?

370 व 35 अ हटवल्यानंतर जम्मु काश्मिर मधील मागासवर्गीय असणार्ऱ्या वाल्मिकी. समाजाने तिथल्या निवडणुकीत 70 वर्षांनंतर प्रथमच मतदान केले. हा सुदिन उजाडण्याकरता स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष लागले.

विशिष्ट मंडऴींचे सतत लांगुलचालन करण्याच्या घातक वृत्तीने काश्मिर मधील वाल्मिकी समाजाचा मतदानाचा अधिकारच या 370 ने हिरावुन घेतला होता.
फाऴणी नंतर पापस्थानातल्या हिंदुंना कापुन मारुन घालवण्यात आले परंतु पाकड्यांनी मात्र वाल्मिकी व अन्य मागासवर्गीय मंडऴींना पापस्थान सोडण्यास अटकाव केला याचे कारण हि मंडऴी जर भारतात आली तर यांचे संडास कोण साफ करणार? काश्मिर मधुन पंडितांना हाकलवले गेले पण वाल्मिकी समाजाला हाकलवले गेले नाही याचे कारण हेच होते.
एक काऴ हिंदु बहुल असलेल्या हरीसिंह राजा असलेल्या काश्मिर मध्ये भारताला स्वातंत्र्य मिऴाल्यावर अब्दुल्ला घराण्याची सत्ता आणली गेली व हिंदु वाल्मिकींना मतदानाचा अधिकारच दिला गेला नाही. हे दुर्दैव या निवडणुकीमुऴे धुतले गेले वाल्मिकी समाजास मतदानाचा अधिकार मिऴाला याची दखल मिडियाला घ्यावीशी वाटली नाही की भारतातल्या तथाकथीत पुरोगामी विचारजंताना वाटली नाही. वाईट त्यापेक्षा एका गोष्टिचे वाटते डॉ.आंबेडकरांचे अनुयायी म्हणवणार्या , शाहु फुले आंबेडकरांचे नाव पदोपदी घेणार्या एकाही चऴवऴीच्या कार्यकर्त्यांना याचे कौतुक करावेसे वाटले नाही.आपल्या बांधवांना मतदानाचा हक्क 70 वर्षांनी स्वातंत्र्यानंतर मिऴतोय हि फटाके फोडुन मिठाई वाटण्यासारखी बातमी वर एकाही ऩेत्याला भाष्य करावेसे वाटले नाही.
याचे कारण काय असावे?>>>>>>> by What 's app

थोबाड फोडुन घेणारे आता बोलणार नाही. तसेच किड्यांशी बोलण्यात पण रस नाही.

वरच्या व्हॉट्स अ‍ॅप फॉर्वर्डमध्ये तपशिलाच्या चुका आहेत.
जम्मू काश्मिरमधल्या या वाल्मिकी समाजातल्या लोकांवर का व कसा अन्याय होतो हे फुरोगामी, नक्षली म्हणवणार्‍या द वायरने जून २०१९ मध्ये लिहिले होते.
https://thewire.in/rights/jammu-and-kashmir-article-35a-valmikis

बाकी, अख्ख्या भारतात वाल्मिकी समाजावर शतकानुशतके होणार्‍या अन्यायाबद्दल कधी अवाक्षर न काढणार्‍यांना जम्मू काश्मीरमधल्या वाल्मिकींबद्दल असलेला कळवळा पाहून मन भरून आले.

Whatsapp वर आलेलं ज्ञान खरं मानून त्याच्यावर जरा ही विचारमंथन न करता इथे आहे असं चिटकवणे आणि वाचकवर्गाचा बुध्यांक पण त्यांच्या एवढाच आहे म्हणूंन ते सगळं खरं मानतील असा समज असणे ह्याला आमच्या कडे immaturity म्हणतात.
महामानवाच्या थोरपणाला त्या RSS वाल्या ठेंगडीच्या सर्टिफिकेटची गरज नाही.

बाकी, अख्ख्या भारतात वाल्मिकी समाजावर शतकानुशतके होणार्‍या अन्यायाबद्दल कधी अवाक्षर न काढणार्‍यांना जम्मू काश्मीरमधल्या वाल्मिकींबद्दल असलेला कळवळा पाहून मन भरून आले.>>>>> Proud भरत, जरा जुने बाफ वाचत जा अधून मधून. ज्यांच्यावर लेकी बोले टाईप कमेंट्स करताय , त्यांनी कधीतरी कोणाची तरी बाजू घेतलेली होती आणी घेतात. बाकी मौनं सर्वाथ साधनम !

अख्ख्या भारतात ज्यांच्यावर जाती-धर्मावरून अत्याचार होतो त्यांना कायद्याचा आधार घेता येतो का? - हो

370 रद्द होण्याआधी काश्मिरात च्यावर जाती-धर्मावरून अत्याचार होतो त्यांना कायद्याचा आधार घेता येत होता का? - नाही

आख्ख्या भारतात इतर सगळं शैक्षणिक/ अनुभव इ.required qualification असताना काही लोकांना फक्त जातीमुळे नोक-यांसाठी अर्जही करायला मनाई आहे का? -
नाही

370 रद्द होण्याआधी काश्मीर मते वाल्मिकी समाजाला जी वागणूक सरकारी पातळीवर मिळत होती त्याचं इथले पुरोगामी समर्थन करतात का?

उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये दलित कुटुंबाला सरकार कडून जी वागणूक मिळाली त्याचं समर्थन करणारे लोक प्रश्न विचारताहेत.

हिंदुओ के लिए फांसी का फंदा तैयार करने को कांग्रेस किस तरह से तैयार थी। इस लेख को पूरा पढ़िए। इसे पढ़कर कांप उठेंगे। अफसोस! मरते न जिन्दा रहते तड़प 2 कर जीते। बहन बेटिया आपके ही सामने हबस का शिकार अलग बनती।

"Communal violence bill"

कांग्रेस के लिये जान फूंकने वाले हिंदुओं सुनो मैं कांग्रेस का घोर विरोधी क्यों हूँ ।
"एंटोनी माइनो" की भयानक खतरनाक साजिश।
जिसे पढ़कर रोंगटे खड़े हो जायेगा। अगर लागू हो गया होता तो मरना भी दूभर हो जाता। जीने की बात ही छोड़ो। तुम्हारे विनाश वाला बिल जिसे काँग्रेस ने दो बार संसद मे पेश किया। 2005 मे और फिर 2011में । कांग्रेस हिंदुओ के खिलाफ ऐसा बिल लेकर आई थी जिसको सुनकर आप कांप उठेंगे । परन्तु भाजपा के जबरदस्त विरोध के कारण वह पास नहीं करवा सकी । मुझे यकीन है कि 96% हिन्दुओ को तो अपने खिलाफ आये इस बिल के बारे में कुछ पता भी नहीं होगा जिसमें शिक्षित हिंदू भी शामिल है क्योंकि हिंदू सम्पत्ति जुटाने में लगा है उसको इन सब बातों को जानने के लिए समय नहीं है । जबकि मुसलमान के अनपढ़ भी इतने जागरूक है कि पाकिस्तान, बांग्लादेश,अफगानिस्तान में धर्म के आधार पर प्रताड़ित किये गए हिन्दू व अन्य अल्पसंख्यक समुदाय के लोगों को नागरिकता देने वाले CAA क़ानून के खिलाफ मुसलमान का बच्चा बच्चा उठ खड़ा हुआ । अगर काँग्रेस दुबारा सत्ता में आई तो यह बिल फिर लेकर आएगी ।

क्या है "दंगा नियंत्रण कानून"

हिंदू समाज के लिए फांसी का फंदा, कुछ एक लोगों को इस बिल के बारे में पता होगा, 2011 में इस बिल की रुप रेखा को सोनिया गाँधी की विशेष टीम ने बनाया था जिसे NAC भी कहते थे, इस टीम में दर्जन भर से ज्यादा सदस्य थे और सब वही थे जिन्हें आजकल अर्बन नक्सली कहा जाता है.. कांग्रेस का कहना था की इस बिल के जरिये वो देश में होने वाले दंगों को रोकेंगे। अब इस बिल में कई प्रावधानो पर जरा नजर डालिए :--
इस बिल में प्रावधान था कि दंगों के दौरान दर्ज अल्पसंख्यक से सम्बंधित किसी भी मामले में सुनवाई कोई हिंदू जज नहीं कर सकता था ।
अगर कोई अल्पसंख्यक सिर्फ यह आरोप लगा दे कि मुझसे भेदभाव किया गया है तो पुलिस को अधिकार था कि आपके पक्ष को सुने बिना आपको जेल में डालने का हक होगा और इन केसों में जज भी अल्पसंख्यक ही होगा..
इस बिल में ये प्रावधान किया गया था कि कोई भी हिन्दू दंगों के दौरान हिंसा, आगजनी, तोड़फोड़
के लिये अल्पसंख्यक समुदाय के विरुद्ध केस दर्ज नहीं करवा सकता ।
इस बिल में प्रावधान किया गया था कि अगर कोई अल्पसंख्यक समुदाय का व्यक्ति हिन्दू पर हिंसा, आगजनी, तोड़फोड़, हत्या का आरोप लगाता है तो कोर्ट में साक्ष्य पेश करने की जिम्मेदारी उसकी नहीं है केवल मुकदमा दर्ज करवा देना ही काफ़ी है । बल्कि कोर्ट में निर्दोष साबित होने की जिम्मेदारी उस व्यक्ति की है जिस पर आरोप लगाया गया है ।
इस बिल में ये प्रावधान किया गया था कि दंगों के दौरान अल्पसंख्यक समुदाय को हुए किसी भी प्रकार के नुकसान के लिए बहुसंख्यक को जिम्मेदार मानते हुए अल्पसंख्यक समुदाय के नुकसान की भरपाई हिंदू से की जाए । जबकि बहुसंख्यक के नुकसान के लिए अल्पसंख्यक को जिम्मेदार नहीं ठहराया जा सकता था ।
अगर आपके घर में कोई कमरा खाली है और कोई मुस्लिम आपके घर आता है उसे किराए पर मांगने के लिए तो आप उसे कमरा देने से इंकार नहीं कर सकते थे क्योंकि उसे बस इतना ही कहना था कि आपने उसे मुसलमान होने की वजह से कमरा देने से मना कर दिया यानि आपकी बहन बेटी को छेड़ने वाले किसी अल्पसंख्यक के खिलाफ भी हम कुछ नहीं कर सकते थे। मतलब कि अगर कोई छेड़े तो छेड़ते रहने दो वर्ना वो आपके खिलाफ कुछ भी आरोप लगा देता….. आपकी सीधी गिरफ़्तारी और ऊपर से जज भी अल्पसंख्यक..
देश के किसी भी हिस्से में दंगा होता, चाहे वो मुस्लिम बहुल इलाका ही क्यों न हो, दंगा चाहे कोई भी शुरू करता पर दंगे के लिए उस इलाके के वयस्क हिन्दू पुरुषों को ही दोषी माना जाता और उनके खिलाफ केस दर्ज कर जांचें शुरू होती। और इस स्थिति में भी जज केवल अल्पसंख्यक ही होता ऐसे किसी भी दंगे में चाहे किसी ने भी शुरू किया हो..
अगर दंगों वाले इलाके में किसी भी हिन्दू बच्ची या हिन्दू महिला का रेप होता तो उसे रेप ही नहीं माना जाता । बहुसंख्यक है हिन्दू इसलिए उसकी महिला का रेप रेप नहीं माना जायेगा और इतना ही नहीं कोई हिन्दू महिला बलात्कार की पीड़ित हो जाती और वो शिकायत करने जाती तो अल्पसंख्यक के खिलाफ नफरत फ़ैलाने का केस उस पर अलग से डाला जाता..
इस एक्ट में एक और प्रस्ताव था जिसके तहत आपको पुलिस पकड़ कर ले जाती अगर आप पूछते की आपने अपराध क्या किया है तो पुलिस कहती की तुमने अल्पसंख्यक के खिलाफ अपराध किया है, तो आप पूछते की उस अल्पसंख्यक का नाम तो बताओ, तो पुलिस कहती – नहीं शिकायतकर्ता का नाम गुप्त रखा जायेगा..
कांग्रेस के दंगा नियंत्रण कानून में ये भी प्रावधान था की कोई भी इलाका हो बहुसंख्यको को अपने किसी भी धार्मिक कार्यक्रम से पहले वहां के अल्पसंख्यकों का NOC लेना जरुरी होता यानि उन्हें कार्यक्रम से कोई समस्या तो नहीं है । ऐसे हालात में अल्पसंख्यक बैठे बैठे जजिया कमाते क्यूंकि आपको कोई भी धार्मिक काम से पहले उनकी NOC लेनी होती, और वो आपसे पैसे की वसूली करते और आप शिकायत करते तो भेदभाव का केस आप पर और ऐसे हालात में जज भी अल्पसंख्यक..
और भी अनेको प्रावधान थे कांग्रेस के इस दंगा नियंत्रण कानून में जिसे अंग्रेजी में # Communal Violence Bill भी कहते है..
सुब्रमण्यम स्वामी ने इस बिल का सबसे पहले विरोध शुरू किया था और उन्होंने इस बिल के बारे में लोगों को जब बताया था तो 2012 में हिन्दू काँप उठे थे तभी से कांग्रेस के खिलाफ हिन्दुओं ने एकजुट होना शुरू कर दिया था। सुब्रमण्यम स्वामी का पूरा लेक्चर इस
"Communal Violence Bill" पर आज भी मौजूद है, 45 मिनट से ज्यादा का है। आप चाहे तो यू टयूब पर सर्च कर लें, और अच्छे से सुन लें..
अब इस के बाद भी जो हिन्दू कांग्रेस को support करता है वे जाने अनजाने अपने ही लोगो के लिए नरक का द्वार खोल रहे हो इसे जानो|

Pages