Submitted by दिनेश. on 27 November, 2013 - 03:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
२ जणांना पुरेल
माहितीचा स्रोत:
ऋषीपंचमीची भाजी.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झंपी जाऊंदे ना. रेसिपी मस्त
झंपी जाऊंदे ना. रेसिपी मस्त आहे आणि भाजी खरोखर छान झाली होती.
ॠषीपंचमीलाच भाजी करायची असे डोक्यात बसल्यामुळे बाकी कधी करायचा विचार केलाच नाही. ॠषी च्या भाज्या न वापरता सिझनल भाज्या वापरून नेहेमी करण्यासारखा मस्त प्रकार आहे.
सामी हायला तू म्हणजे तुच
सामी हायला तू म्हणजे तुच आहेस. भाजीचा हिरवागार रन्ग मस्त दिसतोय. चवीला चटपटीत झाली का लसणामुळे? मला लसुण खूप आवडतो, निदान चटणी कि.न्वा पेस्ट वगैरे वापरुन तरी. पुढच्या वेळी बेबी कॉर्न वापरुन बघ की. मी नुसतीच करणार. सध्या मटार सिझन जोरदार आहे. बाकी पालेभाज्यान्चा पण सुकाळ आहे.
ते पचन/ पथ्य जाऊ दे. आम्ही हाणु कसे पण. तसेही पिझ्झा/ बर्गर्/केक्स्/पेस्ट्र्रीज खाऊन पोटाचा नगारा व्हायची वेळ आलीय, मग पालेभाज्यात कसली आलीत पथ्ये? ओ दिनेशजी आता पालेभाज्यान्च्या मागे लागणे सोडा. किती पिड्ता त्याना. जरा घरच्या ओव्हनम्ध्ये केक/ पिझ्झा बनवुन त्याच्या पाककृती डकवा/ चिटकवा/ चिकटवा इथे.:फिदी:
मला कुठलेही केक्स प्रमाणाच्या बाहेर आवडतात, द्या इथे त्या रेसेपी तुमच्या पद्धतीने.
Pages