तेहलका

Submitted by सूनटून्या on 21 November, 2013 - 04:09

तेहलका

बलात्काराचा प्रयत्न हा कंपनीचा अंतर्गत विषय असू शकतो?? याला म्हणतात खरा तेहलका…।

तरुण तेजपालला इतर गुन्हेगाराप्रमाणे न्यायालयासमोर का उभा करू नये.

संपादक स्वतः एक महिला असून ही सर्व गोष्टी इतक्या सहजपणे कशी घेवू शकते.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'तहलका'ला दुसरा धक्का, शोमा चौधरी यांचा राजीनामा!

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

'तहलका'चे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांना सहकारी पत्रकार तरुणीच्या लैंगिक शोषणप्रकरणी आज गोवा पोलीस अटक करण्याची शक्यता असताना त्याआधीच तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांनी आज पहाटे पाच वाजता आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
.
.
.

तेजपाल यांना आज अटक?

वृत्तसंस्था , पणजी/ म. टा. विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली
अटक टाळण्यासाठी कोर्टात घेतलेली धावही ' तेहलका ' च्या तरुण तेजपाल यांच्या मदतीला आलेली नाही. त्यामुळेच आज , गुरुवारी गोवा पोलिस लैंगिक छळाच्या आरोपाप्रकरणी तेजपाल यांची चौकशी करणार असून त्यांना अटक होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

पहाटे पाच? काय वेळ निवडली.

सगळे नौटंकी आहे... आधी कॅमेराच्या भितीने कबुली दिली अन आता अटकपुर्व जामिन हवाय...

पत्रकारांनी सध्या फिर्यादी, वकील आणि न्यायाधीश असे सर्वच अवतार धारण केलेले आहेत. निदान आता तरी मिडीया स्वतःचा चेहरा पण तपासून पाहिलं.

तेजपालांकडून माझ्यावर बलात्कार!:पीडिता

‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असतानाच पीडित तरुणीने नव्याने निवेदन देताना तेजपाल यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केल्याने संपूर्ण प्रकरणालाच वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

सूनटून्या,

>> संपादक स्वतः एक महिला असून ही सर्व गोष्टी इतक्या सहजपणे कशी घेवू शकते.

कारण शोमा चौधरी ही विकली गेलेली आहे. तिने स्वत:ची बुद्धी आणि नीतीमत्ता विकून त्यांच्या बदल्यात संपादिकेच्या खुर्चीची खरेदी केली आहे.

तालिबानचा एक संस्थापक मुल्ला झईफ याला गोव्यात थिंक फेस्टच्या कार्यक्रमात याच शोमा चौधरीने आग्रहाचे निमंत्रण दिले होते. त्याच्याशी संवाद साधतांना तिला इथे पहा. बायकांवर अत्याचार करण्यात आघाडीवर असलेले हे तालिबानी शोमाबाईंना गप्पा मारायला बरे चालतात. या बाईचा स्त्रियांविषयी काय दृष्टीकोन (अ‍ॅटिट्यूड) आहे ते यातून स्पष्ट दिसतं. Angry

आ.न.,
-गा.पै.

अखेर तेजपालना अटक. या क्षणी पत्रकार बनुन तो टीपीकल प्रश्न विचारावासा वाटला, "इस वक्त आपको कैसा लग रहा है".

मायबोलीवर पण कशी एकदम शांतता आहे.

याच्यामागे 'सेक्युलर' हि पदवी चिकटलेली असल्याने आमसुलापेक्षा याची पात्रता थोडी वरची आहे त्यामुळे याचा गुन्हा दुर्लक्ष करण्यासारखा असावा असा समज असेल कदाचित या धारणेमागे.

अगदी अगदी. नेहमी झोडपायला पुढे असणारे सदस्य आता तेजपालचा साधा निषेधही करताना दिसत नाहीत.
कदाचित त्यांच्या लेखी हा सेक्युलर बलात्कार आणि सेक्युलर लैंगिक शोषण असल्याने गप्प असावेत.

गपिष्ट जी,

कदाचित त्यांच्या लेखी हा सेक्युलर बलात्कार आणि सेक्युलर लैंगिक शोषण असल्याने गप्प असावेत. काय वाक्य आहे.! सर्व पत्रकार तुमच्या कौशल्यावर नाराज होऊन अशी वाक्ये लिहीण्याचा पत्रकारांनाच कसा नैतीक अधिकार आहे ह्यावर चर्चा सुरु होईल.

zalela prakar ha nkkich nindaniya ahe pan tari suddha barech mudde ajunahi muddam durlakshit zalya sarkhe vatatat.

mulatach 7 tarkhela asa prakar zalyavar kontyahi prakarcha tension na gheta kuthalihi stri ratrabhar party kashi enjoy karu shakate ani parat doosra diwashi tyach vyaktibarobar kashi rahu shakate? jar 15 diwasanantar pidit stri itaki disturb ahe tar tya veli ti kiti disturb asel ani ashyaveli ti sagala sodun ghari partanyacha nakki vichar karel pan tase kahi ghadale nahi.

zalya prakarabaddal lagech konalahi kalavnyat ale nahi athava dad magnyat ali nahi nanatar suddha dad magitlai geli ti suddha ashya vyaktikade ki ji 'undarala manjar saksha' asu shakate. ani mail madhe lihilyapramane, zalya prakarabaddal facta public madhe mafi magitli javi evdhich magni hoti.

pidit vyakti hi immediate policankade ka jau shakali nahi, kinva nantar pan tine official FIR sathi evdha vel ka ghetala.

ya sarva mudyanvar konich media varil charchet suddha kadhihi bhashya karat nahiye. ghadlela prakar ghadlach nahi ase nahi pan asehi asu shakel ki to tenva paraspar samatine zala ani nantar to encash kela gela.

Marathi typingla khup vel lagat aslyane English madhun type kela tyabaddal kshamasva.

mulatach 7 tarkhela asa prakar zalyavar kontyahi prakarcha tension na gheta kuthalihi stri ratrabhar party kashi enjoy karu shakate ani parat doosra diwashi tyach vyaktibarobar kashi rahu shakate?>>

अच्छा. म्हणजे असा प्रकार झाल्यावर बाकीच्या गोष्टी एन्जॉय करुच नयेत तर Proud वाह वाह काय पण समज आहे.

मुळात ती ज्या इव्हेंटच्या आयोजनात सहभागी होती तो इव्हेंट नीट पार पडावा अशी तिची इच्छा होती (कारण ती एक अत्यंत जबाबदार प्रोफेशनल व्यक्ती होती) म्हणून ती घरी परतली नाही लगेच.

ya sarva mudyanvar konich media varil charchet suddha kadhihi bhashya karat nahiye
>> व
रच्या सगळ्या पोस्टी वाचा. इंटरनेटवर भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग आहे तो वाचा. इतर अनेक लेख वाचा. मग समजेल कदाचित.

ya sarva mudyanvar konich media varil charchet suddha kadhihi bhashya karat nahiye. ghadlela prakar ghadlach nahi ase nahi pan asehi asu shakel ki to tenva paraspar samatine zala ani nantar to encash kela gela. >>

माफ करा, पण अतिशय घाणेरडी मानसिकता आहे हे असं म्हणण्यात. तिला परस्पर संमतीने प्रकार करायचा होता तर आरामात हॉटेलातल्या खोलीत केला असता. असं लिफ्टमधे कसा काय? आणि मुळात हॉटेलच्या सीसी टिव्ही कॅमेर्‍यात तेजपाल त्या मुलीला लिफ्टमधे खेचत घेऊन गेल्याचे दिसत आहे असे वृत्त होते. मग ही परस्पर संमती कशी असू शकते?

पुन्हा सांगतो, तुमची पोस्ट वाचून प्रचंड धक्का बसला. Very very perverted post. Get well soon.

tumhala dhakka basala tyabbadal sorry. pan mi jo pahila mudda lihila ahe ..... enjoy karu naye athava karave ya baddal mi kahich comments kelya nahit pan ashya prasangatun gelyavar tya stri chi manasthiti party enjoy karnyachi nakkich nasnar ani formality mhanun jari ti keli tarihi ti hight long..... hi khataknari goshta vatate

tumhi lihilat ki party or that event nit par padava mhanun kelela jar ha tyag asel tar nantar tya goshticha uhapoh ka kela gela jya organisation ne kelelya so called think fest chi itaki kalji asati tar tya peksha nakkich jast kalji tya organization vishayi vatli asati.

ani paraspar samatine karaycha prakar jasa room madhe kela gela asata tasach baljabrine karyacha prakar hi room madhe kela jau shakato tithe hi cctv nastat

over and above mi kahi tejpal chi vakili karat nahi pan he facts ahet asa mala vatat. ani certainly court room madhe he sagala baher padelach. also aplya deshat politics mule kahihi hou shakata tyatlich hi ek shkyata asu shakate ka ha hi vichar kela jail tenvha