Submitted by संपादक on 4 November, 2013 - 04:55
नमस्कार सुजनहो,
आज पाडव्याच्या सुमुहुर्तावर हितगुज दिवाळी अंक २०१३ तुमच्या हाती सोपवताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे.
आमची ही निर्मिती तुमच्या पसंतीस कशी उतरते आहे याबद्दल आम्हांला खूप उत्सुकता आहे. तुमच्या सविस्तर अभिप्रायांचं इथे स्वागत आहे.
स्नेहांकित,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २०१३
Groups audience:
शेअर करा
वा, सगळे ज्याची आतुरतेने वाट
वा, सगळे ज्याची आतुरतेने वाट पहात होते तो आला एकदाची..!
(No subject)
(No subject)
आला आला . वाचून नक्की
आला आला . वाचून नक्की अभिप्राय लिहीणार!
अंकाच्या दुव्यावर टिचकी मारली
अंकाच्या दुव्यावर टिचकी मारली असता फक्त मुखपृष्ठ दिसते. सगळा अंक पहाण्या साठी काय करावे?
-डॉ अशोक कुलकर्णी
अंकाच्या दुव्यावर टिचकी मारली
अंकाच्या दुव्यावर
टिचकी मारली असता फक्त मुखपृष्ठ
दिसते. सगळा अंक पहाण्या साठी काय
करावे?>>>> त्याच्यावर परत टिचकी मारा
माझ्यासाठी तरी हाच एकमेव
माझ्यासाठी तरी हाच एकमेव दिवाळी अंक !
दिनेश..... माझ्या मनातील
दिनेश..... माझ्या मनातील भावना तुमच्या वाक्यात उतरली आहे !!
अंक मस्त वाटतोय! व्हिडीओची
अंक मस्त वाटतोय!
व्हिडीओची कल्पना नवी आणि छान वाटतीये. बाकी डिटेल वाचतो आहे!
नमस्कार सृजनहो, <<< नक्की काय
नमस्कार सृजनहो,
<<<
नक्की काय म्हणायचं आहे? सुजन की सृजन?
मस्त!
मस्त!
नक्की काय म्हणायचं आहे? सुजन
नक्की काय म्हणायचं आहे? सुजन की सृजन? >>> +१ माझ्याही हे मनात आलं होतं, पण खरंच क्रिएटिव्हिटीच्या अर्थाने काही म्हणायचं असेल असंही वाटलं.
सुजन / सृजन - बदल केला आहे.
सुजन / सृजन - बदल केला आहे. धन्यवाद!
बिबट्यांवरचा लेख छान आहे.
बिबट्यांवरचा लेख छान आहे. टीम ला हार्दिक शुभेच्छा.
दिनेश, माझ्याही याच भावना.
दिनेश, माझ्याही याच भावना. झाले बहु, असतील बहु, पण हा माझा दिवाळी अंक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या अंकाची लिंक पहिल्या पानावर
या अंकाची लिंक पहिल्या पानावर देता येईल का? कारण हा अंक आताच तिस-या पानापर्यंत गेला होता. पहिल्या पानावर लिंक दिल्यास अंक सतत डोळ्यासमोर राहिल.
हेच लिहायला आले होते लाल
हेच लिहायला आले होते लाल टोपी.
http://www.maayboli.com/ : या
http://www.maayboli.com/ : या पानावर लिंक आहे.