Submitted by वसुधा एस on 21 October, 2013 - 01:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
एक वाटी मिल्क पावडर, ८ चमचे कोको पावडर, १ १/२ साखर, पाउन वाटी बटर्/लोणी
क्रमवार पाककृती:
क्रुती:
प्रथम मिल्क पावडर आणी कोको पावडर एकत्र करुन घ्या. मग साखरेत साखर बुडेल एव्हड पाणी घेउन गोलिबन्द पाक करा, मग त्यात बटर घाला मग कोको पावडर अनि मिल्क पावडर च मिक्ष्रन घाला आणी पतपत एकजीव करा आणी ताटला तुप लावून त्यवर पसरा अनि मग वड्या पाडा अनि खा.
माहितीचा स्रोत:
बहीण
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त वाटताय... पन फोटो
मस्त वाटताय... पन फोटो ???
फोटो नाहिये next time taken
फोटो नाहिये
next time taken
छान आई करायची ह्या
छान आई करायची ह्या पद्धतीने. आम्ही दोघं बहिणभाऊ एक दिवसातच संपवून टाकायचो तिने डबा कुठे ठेवलाय कळलं की.
(No subject)
आई रुचीरातल्या कृतीने करायची.
आई रुचीरातल्या कृतीने करायची. त्याचे घटक पण हेच असायचे. मस्त खुटखुटीत व्हायच्या त्या वड्या. संध्याकाळपर्यंत तोंड गोडमिट्ट होऊन जायचे इतक्या हादडायचो त्या वड्या