Submitted by यक्ष on 14 October, 2013 - 02:40
भट्क्या विमुक्त बांधवांन्नो!
हे यलो फिवर व्हॅक्सिनेशन आता कुठे मिळते? मी सुमारे १० वर्षापूर्वी घेतले होते. आता काय परिस्थिती आहे?
'कोस्टरिका'स प्रवास नियोजीत आहे. त्यास हे प्रमाणपत्र आवश्यक आहे कि नाही ते माहित नाही. पण जुने बाद झाल्याने नवीन करणे जरुरीचे.
मुंबई येथिल सुरस कहाण्या ऐकल्या व घाबरलो! तेथे १२ तास रांगेत (रांगत!) राहावे लागते असे ऐकले!
काही पर्याय असल्यास जरूर सुचवा!
धन्यवाद
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
ajun ek yakshpransha!
ajun ek yakshpransha!
kalpana nahee yanimittane naveen mahitee milel!