How to make money in Bear markets?

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

मागे मी लिहीले होते Bulls make money, bears make money, pigs get slaughtered.

How to make moeny in Bear markets ह्या एका मायबोलीकराच्या प्रश्नाचे उत्तर देन्याचा प्रयत्न.

शेअर मार्केट मधे फक्त शेअर ची खरेदी-विक्री एकढेच होत नाही तर Speculation / hedging पण होत असते. हेजींग चा थोडक्यात अर्थ म्हनजे insurance आता ह्या हेजीगं चा फायदा आपल्याला bear market मधे कसा होईल ते पाहु.

समजा माझ्या कडे ITC ह्या कंपनी चे शेअर्स आहेत. मार्केट रोज पडत आहे पण मला ते विकायचे नाहीत कारण मला असे वाटत आहे की मार्केट परत वर जाईल व मला फायदा होईल. पण हे झाले भविष्य. आता तर मार्केट रोज पडत आहे. आजचा तोटा कसा टाळता येईल.

ह्या साठी काय OPTION आहे. तर मित्रांनो ह्या साठी OPTION Trading हेच Option आहे.

Options हे एकतर put किवां call असतात.

An option is a contract, which gives the buyer the right, but not the obligation to buy or sell shares of the underlying security at a specific price on or before a specific date.

कॉल ऑपष्न म्हनजे एखादा शेअर भविष्यातील किमंतीत आज विकत घेने तर पुट ऑपष्न म्हनजे भविष्यातील किमंतीत आज विकने. पण ह्या साठी थोडी किंमत मोजावी लागत त्याला Premium म्हनतात.

Option चार प्रकारचे असतात.
Call Buy,Call Sell, Put Buy and Put Sell

kuThalyaahee prakaarachaa Insurance घेताना आपण premium देतोचकी. थोडक्यात Option चे ही तसेच काही आहे. पण यात काही गोष्टी महत्वाच्या आहेत जसे की Specific date . प्रत्येक Option ला end date असते. ह्या दिवशी तुम्ही त्या शेअर वरचा नफा तोटा वा तो शेअर विकत घेउ शकता किंवा काहीच न करन्याची action घेउ शकता. तसेच त्या दिवशी पर्यंत कधी ही sale/ buy करुन नफा तोटा बुक करु शकता.

options are derivative security म्हनजे त्यांची किंमत ही underlying security वर आधारीत असते. जसे की ITC 150 Put Option ह्याचे premium हे ITC ह्या खर्‍या शेअर वर अवलंबुन असते.
त्या संबधीत काही व्याख्या आपण पाहु.
In The Money जेव्हा underlying security strike किमती पेक्षा जास्त आहे तेव्हा तो option in the money aahe.
Out of the money जेव्हा underlying security strike किमती पेक्षा कमी आहे तेव्हा तो option out the money आहे.
Exercise the option जेव्हा तुम्ही underlying security खरेदी करता त्याला Exercise the option असे म्हनतात.
In the money amount - Strike price व किमती तील फरक.
Intrinsic value In the money amount
time value time value decrease with the time until expiration of the option
Volatility दोलायमान अवस्था. ह्याचे ही दोन प्रकार आहेत. historical and implied. as implied volatality increase so does the premium, it is built into options price.
Delta - its a measure of options sensitivity to changes in the price of underlying security.
Delta = change in option premuim / change in underlying price.

आता वरील माहीती वरुन आपण bear market मधे कसा फायदा होईल ते बघु.

मी बुल मार्केट असताना ITC चे शेअर विकत धेतले. अचानक मार्केट गडगडले व ITC पडु लागला. आता दोन पर्याय आहेत.
१. झाला तो loss book करणे.
२. आणखी शेअर विकत धेउन Price average out करणे.

हे दोन्ही पर्याय चांगले आहेत पण आणखी एक optoin आहे. purchase Puts Puts म्हनजे आजच्या दिवशी भविष्यातील पडलेल्या किमंतीवर खरेदी करने.
शेअर ITC
आजचा भाव १५१ रु
मी खरेदी केलेला भाव १७० रु.
मार्केट रोज पडत आहे व रोज नुकसान वाढत आहे.
ह्या परिस्थितीथी मला शेअर विकायचा नाही मग नुकसान भरुन काढायला व नफा कमवायला मी PUTs (right but not obligation to purchase a share ) विकत घेतो.
ITC 150 PUT (remember this is In the money)
ITC 145 PUT.
ITC 140 PUT (मार्केट जसे पडेल तसा माझा नफा वाढेल.)

जर मी १४५ पुट धेतला व तो शेअर १३० एवढा पडला असेल तर माझा नफा ( १४५ १३०)/ प्रती शेअर. ITC चा लॉट २२५० शेअर चा आहे.
2250 X ( 145-130) = 33750 - 6 X 2250 ( premiumm) = 13500
Net profit 33750-13500 = 20250 ( this is from 1 lot you can purachase as many)
आता जर शेअर १५० च राहीला तर काय तुमचे फक्त १३५०० premium चे नुकसान. thats it.
आतात्याच वेळेस तुम्हाला वाटले की मार्केट जरी पडत असेल तरी ITC वर जाण्याचीही शक्यता आहे. मग buy a call

ITC 150 CALL (remember this is In the money)
ITC 155 CALL.
ITC 160 CALL (शेअर जसा वाढेल तसा माझा नफा वाढेल.)

मग bear market मधे मी २-३ PUT विकत घेउन एक खबरदारी म्हनुन एक call विकत घेईन. तर बुल मधे नेमके उलटे करेन.

हे लिहीले तेवढे सोपे नाही याची वाचकांनी नोदं घ्यावी.

प्रकार: