Exit Policy

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

Bulls Make Money, Bears Make Money, Pigs get Slaughtered.
- Jim Cramer

Make a habit to have a exit policy before purchase of stock. Exit Policy makes sure that you book profit with your returns and not loss.

There is nothing called Ideal time to sell. Investment करताना एक aim ठेवायचा की मला इतके रिटर्न मिळाला की मी त्या शेअर्स ची विक्री करेल. आता हे कसे ठरवायचे. ४ factors विचारात ध्यावेत.

१. आजकाल bank interest rate जेवढा मिळतो त्यापेक्षा जास्त return मिळावा. To beat inflation

२. विकत धेतानाचे व विक्री करताना चे कमीशन. तुम्ही जर कमीशन कडे लक्ष दिले तर असे लक्षात येईल की Total profit चा खुप मोठा portion कमीशन ने खाल्ला आहे.

३. slipage ( बाजारात market order टाकताना व acutal खरेदी-विक्री होतना जो diffrance असतो त्याला slipage म्हनतात. उदा. wipro चा एक शेअर धेताना तुम्ही order type Market करुन purchase order टाकलीत तेव्हा wipro चा रेट ५६० होता व थोड्या वेळाने जेव्हां तुमची order execute होईल तेव्हा तो रेट जर ५६१.७२ असेल तर तुम्ही एका शेअर पाठीमागे १.७२ पैसे जास्त दिले. ( limit order ला slipage नसते. हुशार investors limit orders देतात.)

४. Tax. short term and Long term
ह्या चारी गोष्टी लक्षात घेतल्यावर, तुम्ही एक percentage calculate करा. तुम्हाला जर २०% एवढा परतावा मिळाला तर ती गुतंवनुक फायदेशीर म्हनायला हरकत नाही. कधी कधी हे २०-२५% व्हायला ३-४ महीने लागतात तर कधी ३-४ दिवस लागतात. slow moving stock ला २-३ वर्षे ही लागु शकतात. ( Volume ला मह्त्व देने त्यामुळे आवशक आहे.)

मार्केट हे greed and Fear ह्या दोनच गोष्टींवर चालत असते. कुठलाही stock सलग फक्त वरच गेला आहे असे कधीच धडनार नाही त्यामूळे योग्य वेळी विक्री केली नाही तर जो portfolio नफ्यात असतो तो तोट्यात जायला वेळ लागनार नाही.
उदाहरन.. IBM
५ वर्षापुर्वी IBM ची price $119 होती आज ८२ आहे. पाच वर्षापुर्वी जर एखाद्याने IBM धेउन जर त्याची विक्री केली नाही तर तो आज ४० च्या loss मधे आहे. पन मधे अनेक वेळा अशा होत्या की short term मधे खुप नफा झाला असता. त्यामुळे एखादा शेअर घेउन तो खुप दिवस होल्ड करने म्हनजे तोट्याला आमत्रंन देने होय.
त्यामुळे Exit Strategy करणे महत्वाचे आहे.

प्रकार: