सूत्रसंचालन या विषयावर माहिती हवी आहे.

Submitted by धनश्री गानु on 26 August, 2013 - 02:20

मला सूत्रसंचालन करायला खूप आवडतं. मी ऑफिसमधे १-२ कार्यक्रमांसाठी केलेलं सुद्धा आहे. या विषयावर काही प्रशिक्षण घेता येईल का? पुण्यात याचे काही क्लासेस आहेत का? कोणाला माहित असल्यास सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय
मी देखील प्रोफेशनल कामे मिळाली तर शोधीत आहे . सूत्र संचालनाची . कोणाला कळले किवा अशा प्रकारे प्रोजेक्ट असल्यास कळविणे. मी माझ्या क्षेत्रातील लेक्चर्स वगरे देत असतेच. आकाशवाणी वर मुलाखती व इतर प्रोग्राम देखील झाले आहेत . मराठी , इंग्लिश , हिंदी भाषा मला सुत्र्संचालानासाठी परफेक्ट जमतात.

वि. पु केले तरी चालेल