Moving Averages
Simply put a Moving average is an indicator that shows the avg. value of security's (stock) price over a period of time.
To interpret a MA, compare it to the current price of stock.
विकत घेन्याची योग्य वेळ्- जेंव्हा स्टॉक प्राईज वरच्या दिशेने MA ला छेदुन वर जाते.
विक्री करन्याची योग्य वेळ्- जेंव्हा स्टॉक प्राईज खालच्या दिशेने MA ला छेदुन खाली जाते.
MA चे काही प्रकार आहेत जसे simple MA, EMA etc
To calculate Simple MA simply add the price for n no.of days and divide it by those n days.
सेल सिम्पल MA
वरील चार्ट वरुन असे दिसते की मी १० दिवसांचे MA current price सोबत कंम्पेअर करत आहे. ट्रेन्ड कंम्पेअर करताना investment objtive काय आहे त्यावरुन किती दिवसांचे MA घ्यायचे ते ठरवावे लागेल. short term साठी ५ ते १३ दिवस, intermediate साठी २५ ते ४९ दिवस etc .
ह्या चार्ट मधे मी तिन प्रकारचे arrow वापरले आहेत. Up, Down and two side
up Arrow म्हनजे buy signal.
Two sided arrow म्हनजे either hold or wait for more information/days
down arrow म्हनजे sale signal .
हा चार्ट अगदी latest आहे. १३ एप्रील हा BSE चा गेल्या आठवद्यातील trading च शेवटचा दिवस होता व मार्केट त्या दिवशी १२८ पॉईंसने पडले होते.
जर तुम्ही सेल चे शेअरहोल्डर असाल तर MA सेल signal देत आहे. पन नेहेमीच हे बरोबर नसते. शिवाय MA मार्केट पेक्षा बरेच लेट चालत असते. एखाद्या दिवशीचा खुप चढ्-उतार wrong single generate करु शकतो. ma च्या काही limitations आहेत. since it is MA it does not consider other things like Volume, MACD etc ह्या limitation काही प्रमानात कमी करन्यासाठी EMA - Exponential Moving Average चा वापर केला जातो..
छान
छान