पुणे आणि मुंबई दोन्हीचे वविचे अंतीम बस रुटस आणि वेगवेगळ्या बस थांब्यांहून बस निघायच्या वेळा इथे देत आहोत.
मुंबई अंतीम बस रुटः-
1)दादर- स्वामीनारायण मंदिर ( 5.45am) संयोजक-इंद्रधनुष्य (मो. नं.-9833953887)
2)बोरीवली- ओंकारेश्वर मंदीर ,नॅशनल पार्क समोर (6.20 am)
(पश्चिम द्रुतगती मार्गाने सांताक्रूझ , गोरेगाव, मालाड ,कांदिवली बोरीवली. दहिसर वाल्यांना हायवे वर याव लागेल.) संयोजक-विनय भिडे (मो. नं.-9820284966)
3)काशिमिरा घोडबंदर (6.25am)
4)ठाणे-आनंद टॉकीजच्या जवळ(7.15 am) संयोजक-योगेश कुळकर्णी (मो. नं.-९९३००५६९६३)
5)तीन हात नाका (7.25 am)
6)कल्याण- शिवाजी पुतळा - मुरबाड फाटा (8am)
पुणे अंतीम बस रुटः-
संयोजकः- मयूरेश कंटक-(मो. नं.-9922401778)
1)ट्रेझर पार्क-सहकारनगर-१- (5 am)
2)राजाराम पूल,सिंहगड रोड- (5.15 am)
3)डिपी रोड कॉर्नर-आशिष गार्डन,कोथरुड - (5.30 am)
4) किनारा हॉटेल ,पौड रोड - (5.40 am)
5) गुडलक चौक,डेक्कन - (5.50 am)
6) दापोडी- मेगामार्टसमोर- (6.10 am)
7) नाशिक फाटा- (6.15 am)
वर दिलेल्या वेळा या त्या त्या बस थांब्यावरून बस सुटण्याच्या वेळा आहेत.कृपया सर्वांनी आपापल्या थांब्यावर किमान दहा मिनिटे आधी येऊन उपस्थित रहावे.म्हणजे वविच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येईल.
बस रूट संदर्भात काही शंका असतील तर खालील संयोजकांशी संपर्क साधावा.
१)मुंबई:-विनय भिडे (मो. नं.-9820284966)
२)पुणे:- मयूरेश कंटक (मो. नं.-9922401778)
पुण्याच्या बसची माहिती खालीलप्रमाणे-
नंबर:-MH 14 HD 1151
रंग- पांढरा
मेक- टाटा आयशर (३२ सीटर)
वविकरांसाठी काही सूचना:-
१)कृपया वेळेचे बंधन पाळावे. आपापल्या बस थांब्यांवर वेळेआधी दहा मिनीटस उपस्थित रहावे.
२) रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही ).
३) वर्षाविहार असल्याने दिवसभरात पाण्यात भिजणे हे होणारच. तेव्हा टॉवेल,जास्तीचे कपडे, लहान मुलांसाठी गरजेचे असल्यास रेनकोट, औषध या गोष्टी न विसरता घेऊन यावे.
रिया तुला कितिक जागा लागणार
रिया तुला कितिक जागा लागणार आहे. आरोहीच्या मांडीवर मावशिल तू
रीया, आता तू आलीस(च) की तुला
रीया, आता तू आलीस(च) की तुला भरपूर मार पडणार आहे!! महामहापलटू कुठली!
नील. तुम्ही पहिलटकर आहात का?
नील. तुम्ही पहिलटकर आहात का? बर आम्हीही तुमच्याच नावेचे प्रवासी आहोत मग

सहनशक्ती>>>> विन्या
सहनशक्ती>>>> विन्या
सांस्कृतिक कार्यक्रमाची झलक
सांस्कृतिक कार्यक्रमाची झलक कधी दाखवणार?
वविकार्यक्रमांची जाहिरात का होत नाहीये?
वविला न येणार्यांसाठी तरी करा
वविकार्यक्रम>>> मंजुतै सबर का
वविकार्यक्रम>>> मंजुतै सबर का फल मिठा होता है
सध्या ती झाकली मुठ आहे सव्वा लाखाची..... उघडल्यावर जी निघेल एक करोडची
वविला न येणार्यांसाठी इथे दिसणारा उत्साहच पुरेसा आहे की वो चुटपुट लावायला
(तळटिपः ही जाहिरात नाही वस्तुस्थिती आहे
)
तायडे, तुला मी जाड झाल्याच न
तायडे, तुला मी जाड झाल्याच न जाणवल्याबद्दल मी तुझी अतिशयच आभारी आहे ग
ओवी, होना!

पण थांब अजुन... इतक्यात बातमी फोडू नको
(ती काय फुटायची राहीलीये म्हणा
तरीही )
रिये सगळं कसं ग खाडाखोडीच
रिये सगळं कसं ग खाडाखोडीच तुझं?
नोंदणीत बदल पोस्टीत बदल 
परिवर्तन/बदल संसार का नियम है
परिवर्तन/बदल संसार का नियम है बालिके
विन्या उल्हास भिडेंचं कन्फर्म
विन्या उल्हास भिडेंचं कन्फर्म झालं का?
धन्यवाद रिया - बालिके साठी
धन्यवाद रिया - बालिके साठी
वैभ्याचं तर दुसरंच काही तरी
वैभ्याचं तर दुसरंच काही तरी चालू असतं
वैभ्याला उचला उचली करायचे ओ
वैभ्याला उचला उचली करायचे ओ ताई त्यामुळे चिंतातूर जंतू झालेत ते सध्या
उचला उचली????? आचार्याहून
उचला उचली?????

आचार्याहून डायरेक्ट कुली????????
अस होतं नुसते फोटोच टाकले की
किमान या वेळेला तरी ढोलकी सोडून दुसरं काही तरी आण
दादा शब्दाशिवाय रिया नाही आणि
दादा शब्दाशिवाय रिया नाही
आणि ढोलकी शिवाय वैभ्या नाही
किमान या वेळेला तरी ढोलकी
किमान या वेळेला तरी ढोलकी सोडून दुसरं काही तरी आण>>>>>>>> तुला एक नविन दादा हवा असेल तर आणतोच
उचला उचली????? अ ओ, आता काय
उचला उचली????? अ ओ, आता काय करायचं

आचार्याहून डायरेक्ट कुली????????>>>>>>>>>>>> सगळ्या भूमिका कराव्या लागतात, नाहितर इंडस्ट्रीच्या बाहेर
देवकाका, वविवारी हा शब्द
देवकाका, वविवारी हा शब्द प्रयोग आवडला
हे तुम्हालाच सुचू शकतं.
वैभ्या कोणेय नवा दादा? विपुल
वैभ्या

कोणेय नवा दादा?
विपुल का?
कोणेय नवा दादा? विपुल
कोणेय नवा दादा?
विपुल का?>>>>>>>>>>>>> मनकवडी कार्टी कुठली
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/43768
वविची कविता
कवितेला काकांनी लावलेली चाल पण ऐका
किकु, त्या दिवशी टीशर्ट
किकु, त्या दिवशी टीशर्ट घ्यायला आलेलास तेंव्हा एअढ्या पळापळीत का आलेलास रे?
खर तर बायको गेटमध्ये होती
खर तर बायको गेटमध्ये होती ,तीला गाडीत बसविले होते आणि गाडीही नीट पार्क केली नव्हती,माझ्या गाडीमुळे मागच्या गाड्या अडकल्या होत्या ,
(जास्त वेळ थांबण शक्य नव्हत कारण पेपर चालू होते परवा संपलेत ) , वविला भेटूच की,
ह्म्म्म्म आणि तू मयूरेशला
आणि तू मयूरेशला हिमांशू म्हणालास
(हुश्श्स! आता बरं वाटतय
)
मी खूप कन्फूज होतो अग, एकतर
मी खूप कन्फूज होतो अग, एकतर अभ्यास झाला नव्हता,त्यात बायको डोक खात होती,पार्कींगला जागा मिळत नव्हती आणि तुम्ही लोक तिकीट खिडकी सोडून मागे जाउन बसले, एवढी जास्त बुध्दी नाही माझी लक्षात ठेवायला
पण मी तूला याआधी कुठतरी पाहील
पण मी तूला याआधी कुठतरी पाहील असाव अस वाटतय ,कुठ नाही आठवत, एखाद्या कविसंमेलनात वगैरे असाव ,त्या दिवशी घाईत होतो , सटकलो लवकर ........

तुझी बायको येणारेय का
तुझी बायको येणारेय का वविला?

लोकांनो या पोस्टीची स्क्रिशॉ घेऊन ठेवा
किरण कडून रस्त्यात चहा उकळायला कामी येईल
कवीसंमेलनात असेलही अरे
कवीसंमेलनात असेलही अरे
नाही , बायको येणार नाही -
नाही , बायको येणार नाही - कुठेतरी सुखाने जगू दे की मला
कमाल म्हणजे तिला पावसात भिजायला आवडत नाही,
चहा उकळायला वेळ मिळेल का ते बघा , मुरबाड भरपूर लांब आहे,
सगळ्याला वेळ मिळतो
सगळ्याला वेळ मिळतो बरं!
साजिर्याला चहा घेतल्याशिवाय वविला आल्यासारखं वाटत नाही
Pages