Submitted by चप्पलचोर on 9 July, 2013 - 04:54
संपादीतः
इतर ठिकाणचे मजकूर मायबोलीवर कॉपी पेस्ट करू नयेत. त्या मजकूराचाअ दुवा (लींक) द्यावा आणि त्यासंबंधी तुमचे मत मांडा. नुस्त्या दुव्यासाठी kanokani.maayboli.com हा विभाग वापरा.
-अॅडमीन
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
काटकोनातून . ९० अंश जोक्स
काटकोनातून . ९० अंश
जोक्स अपार्ट , राष्ट्रवादी हरली , काँग्रेस जिंकली . काही फरक आहे का ?
पुढारी डायरेक्ट कॉपी पेस्ट केला की हो तुम्ही !!
pudhari nahi sakal lekh
pudhari nahi sakal
lekh taktana kahitari gaflat zali aahe
sampadak mandal jage aahe ka?
yaat aavashyak te badal tatkaL karaavet
व्हॉट अॅन आयडी सरजी.
व्हॉट अॅन आयडी सरजी.
एकाच माणसाचे किती आय डी
एकाच माणसाचे किती आय डी नसावेत याचे उत्तम उदाहरण!
ॐ बेफिकीर ही गझल नाही हो
ॐ बेफिकीर ही गझल नाही हो !
समजून घ्या जरा. विषय गंभीर आहे.
त्रीकोणातून !
त्रीकोणातून !
कॉंग्रेस निवडून आली हे तर
कॉंग्रेस निवडून आली हे तर चांगलेच झाले. पण ज्या पातळीवर ह्या निवडणुकीत प्रचार झाला तसे व्हायला नको होता. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे मित्रपक्ष आहेत त्यांनी ह्या निवडणुका एकत्र लढायला हव्या होत्या. तरी असो जे झाले ते चांगलेच झाले. शिवसेनेने २२ जागा लढवल्या पण त्यांना खातेही खोलता आले नाही. भाजपा हा पक्ष असून नसल्यासारखाच होता. ह्या निकालाने विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुकीसाठी स्थानिक कार्यकर्त्यात उत्साह वाढेल हे सुचिन्न्ह.
सांगली पालिकेची बातमी
सांगली पालिकेची बातमी का?
काँग्रेस जिंकली हे छान झाले. शिवसेना शून्य.
दगडापेक्षा वीट मऊ हो...एकाने
दगडापेक्षा वीट मऊ हो...एकाने जागेवर मरणार आणि दुसर्याने होस्पिटलात जाउन थोडक्यात काय तर मरण हे ठरलेलच !!!