शिक्षणातील नवीन संधी

Submitted by निर्मल on 10 June, 2013 - 02:56

१२ वी च्या मुलांसाठी - शास्त्र शाखा आणि संशोधनात रस असेल तर IISER - Indian Institute of Science Education and Research मध्ये प्रवेश घेउ शकता. प्रवेश परीक्षा जुलॅ मध्ये आहे. ५ वर्षाचा Integrated M. Sc. in Physics or Chemistry or Biology or Maths.
खूप चांगला पर्याय आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१२ वी च्या परीक्षेत ७८% गुण असतील तर भारत सरकार ची INSPIRE scholarship मिळू शकते. बोर्डाच्या साइटवर ही माहिती आहे. हीच मुले आयसर ला अर्ज करु शकतात. www.iiser-admissions.in या साइट वर सगळी माहिती मिळू शकेल. ५ हि वर्षे inspire scholarship per year 80000 मिळते. माझा मुलगा सध्या २ र्या वर्शाला आहे.
१५ जून पासून अर्ज करायचे आहेत.

आज बारावीचा निकाल आहे. १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेछा! जर कोणाला रस असेल तर माहिती मिळावी या उद्देशाने परत लिहित आहे. आयसर आता तिरुपती येथेही सुरू होत आहे. एंजिनीअरिंग फिजिक्स आणि पर्यावरण हा विषयही सुरू झाला आहे. बोर्ड विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्शा १२ जुलए रोजी आहे. आता ही प्रवेश परीक्शा फक्त आयसर येथे न होता अधिक केंद्रांवर होते. www.iiseradmission.in ही साइट पाहू शकता.