Submitted by दिनेश. on 15 April, 2013 - 05:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
हॉकिन्स कूक बूक आणि रुचिरा
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरदस्त सुंदर दिसतय , चव तर
जबरदस्त सुंदर दिसतय , चव तर अफाट सुंदर असेल दा - द मास्टर शेफ
माझी रेसिपी अगदीच वेगळी
माझी रेसिपी अगदीच वेगळी आहे.
तीन कप दही आणि एक टीन मिल्क मेड, केशर हे व्यवस्थित एकत्र करायचं.
मग ज्या भांड्यात सेट करायचंय त्यात घालून वर पिस्ता आणि बदामाचे काप घालायचे.
मायक्रोवेव्ह मधे ठेवून १००% दीड मिनिट, ८०% वर १ मिनिट आणि ४० % वर १ मिनिट असं फिरवून घ्यायचं.
बास....... अतिशय उत्कृष्ठ बाप्पा दोई तय्यार
आहे की नाही सोप्पं. कधीच न चुकणारी रेसिपी.
जयशी, आता अशी पण करुन बघीन
जयशी, आता अशी पण करुन बघीन !
रुनी, याची कसिस्टन्सी खरवसापेक्षा मुलायम असते. ( क्रीमी )
मी काल केल होतं हे दही...मस्त
मी काल केल होतं हे दही...मस्त होतं..पण वरुन एकदम स्मुद दिसत नव्हत्...चव छान होती..बंगाली पदार्थ चाहत्यांना फार आवडेल..
जयवी - मायक्रोवेव्ह मधे ठेवून
जयवी - मायक्रोवेव्ह मधे ठेवून १००% दीड मिनिट, ८०% वर १ मिनिट आणि ४० % वर १ मिनिट असं फिरवून घ्यायचं >>> म्हणजे कसे? मी मावे साधाच वापरते.
सोपं वाटतंय पण कूकर पार्ट
सोपं वाटतंय पण कूकर पार्ट मात्र जमला पाहिजे.
बाकी प्रचि म्हणजे ''रूप (डिशचे ) पाहता लोचनी सुख जाले वो साजणी''
नताशा...........अगं
नताशा...........अगं मायक्रोवेव्ह मधे सेटींग्स असतात ना....... !!
त्यातलं मायक्रोवेव्ह चं बटन प्रेस केलं की १००% येतं पुन्हा दाबलं की ८०% असं करत करत २०% पर्यंत करता येतं.
मस्त वाटतय. गोडखाऊ नसुनही
मस्त वाटतय. गोडखाऊ नसुनही करुन पहायचा मोह झालाय.
सुंदर दिसतय..... हे ओवन मधे
सुंदर दिसतय..... हे ओवन मधे कसे करावे? किती वेळ आणि किती डिग्री ठेवावे?
आजच करुन पहिला. मस्त झाला. पण
आजच करुन पहिला. मस्त झाला.
पण मला एक Shanka ( मराठीत कसे लिहायचे) आहे भाप्पा दोई वाफवताना काचेचे / चिनी मातीचे बोल्स का घ्यावे. सध्या स्टिल च्या पातेल्यात होत नाहि का?
मुग्धा, स्टीलचे बोल्स आधी गरम
मुग्धा,
स्टीलचे बोल्स आधी गरम केले आणि मग फ्रीजमधे ठेवले तर काही दिवसांनी हमखास तडकतात . ( आमच्या घरी असे अनेक आहेत. आम्ही त्यांना पणत्या म्हणतो. ) चांगल्या काचेचे बोल्स असे तडकत नाहीत.
एक नंबर दिनेशदा ! फोटोलाच
एक नंबर दिनेशदा !
फोटोलाच पटकन्न एक बोट लावून चाटावेसे वाटतंय..
धन्यवाद दिनेशदा!
धन्यवाद दिनेशदा!
Pages