Submitted by अजय on 1 April, 2013 - 15:50
ठिकाण/पत्ता:
Oakton High school,
2900 Sutton Road, Vienna, VA 22181
http://marathi.com/joomla15/
मराठी कला मंडळाच्या होळीच्या कार्यक्रमाला येणार आहे. जर इतर मायबोलीकर येणार असतील तर भेटायला आवडेल.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, April 6, 2013 - 15:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजय तू येणार आहेस का? वर
अजय तू येणार आहेस का? वर लिहीले आहेस तरी खात्री करण्यासाठी विचारतेय.
होय. मी येतो आहे. बी एम एम
होय. मी येतो आहे. बी एम एम अधिवेशनाबद्दल माहिती सांगायला.
मी येणार आहे. माहिती थोडक्यात
मी येणार आहे.
माहिती थोडक्यात दे, नाहीतर आमचे पब्लिक टाळ्या वाजवायला लागते "आवरा" म्हणून. चौघुलेना विचार.
लोला , बरं झालं सांगितलंस.
लोला , बरं झालं सांगितलंस. लक्षात ठेवीन. NJ कर साक्ष आहेत मी माहीती थोडक्यातच देतो