Submitted by झंपी on 13 March, 2013 - 02:43
मला voicemail Incorrect error येतेय. आणि मूळात म्हणजे फोनच locked out झालाय.
म्हणजे काहीच करु शकत नाही.
इथे तिथे वाचून गूगलून सर्व प्रकार केले. पण शुन्य.
ऑनलाईन जावून reset password केले पण फोन घेतच नाहीय.
att बंद आहे आता.
मुर्ख सिस्टीम text message करतेय नवीन पासवर्ड पण फोनच लॉक्ड आहे तर तो बघणार कसा...
काही उपाय माहिती आहे का?
की सकाळ व्हायची वाट पहावी लागणार?
कृपया मदत करा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे कोणी मदत करा....
अरे कोणी मदत करा....
https://discussions.apple.com
https://discussions.apple.com/message/18849290#18849290
http://support.apple.com/kb/HT1808
https://locate.apple.com/
मोबाइल स्विच ऑफ कर ५ मि.
मोबाइल स्विच ऑफ कर ५ मि. थांबुन पुन्हा सुरु कर.
झाला का प्रॉब्लेम सॉल्व
झाला का प्रॉब्लेम सॉल्व
सगळ्यांना धन्यवाद. माझा
सगळ्यांना धन्यवाद.
माझा प्रॉबलेम वेगळा होता.. पासवर्ड घालून सुद्धा ,ओके दाबून सुद्धा ती स्क्रीन जात न्हवती( enter your voicemail password).
पासवर्ड बदलून पण काहीच होत न्हवते. पॉवर दाबून सुद्धा न्हवते होत.
शेवटी होम व पॉवर दोन्ही दाबले एकत्र ३ मिनिटे मग रीस्टार्ट झाले. हुस्श! मला वाटले आता वरात सकाळी सकाळी अॅपलच्या दारात न्यायला लागणार की काय?
att online or phone is बंडल.
मी हेच सांगणार होतो! >> शेवटी
मी हेच सांगणार होतो! >> शेवटी होम व पॉवर दोन्ही दाबले एकत्र ३ मिनिटे मग रीस्टार्ट झाले... आयफोन, आयपॅड आणि आयपॉड सगळ्यांन्नाच हे लागू होतं...