Submitted by अजय on 7 March, 2013 - 23:28
मायबोली.कॉम या वर्षीच्या बृहन्महाराष्ट्रमंडळाच्या १६ व्या अधिवेशनाची माध्यम सहयोगी (Media Partner) आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायाची/उत्पादनांची जाहिरात करायची असेल अधिवेशनाची Expo समिती आणि मायबोली यांनी काही विशेष योजना आखल्या आहेत. याबद्दलची अधिक माहिती खालील लिंकवर मिळेल. तुम्हाला प्रदर्शनात जागा हवी असेल तर लवकर नोंदणी करा. ५०% बूथ आधीच आरक्षीत झाले आहेत.
http://www.bmm2013.org/conventionactivities/bmm-expo.html?utm_source=maa...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा, अभिनंदन.
अरे वा, अभिनंदन.
अभिनंदन!
अभिनंदन!
अजय जी अभिनंनदन .....
अजय जी अभिनंनदन .....
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन ,खूप सार्या
अभिनंदन ,खूप सार्या शुभेच्छाही..
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
कोण कोण मायबोलीकर जाणार आहेत
कोण कोण मायबोलीकर जाणार आहेत अधिवेशनाला ?
अभिनंदन व अनेकानेक
अभिनंदन व अनेकानेक शुभेच्छा.....:)
मेधा तू जाणार आहेस का?
मेधा तू जाणार आहेस का?
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
लोकहो, जे येणार आहेत त्यांनी
लोकहो, जे येणार आहेत त्यांनी लवकर रजिस्टर करा, दोन गोष्टींसाठी. एक म्हणजे, दर वाढणार आहेत आणि जितके लवकर रजिस्टर कराल तितक्या जवळच्या सीट्स मिळतील.
बी एम एम ने दिलेला मजकूर
बी एम एम ने दिलेला मजकूर मराठीतून असता तर जास्त आनंद झाला असता व मला तो नीट समजलाही असता
(माझे अपूरे इंग्रजी ज्ञान )
असो
समस्त मायबोलीकरांचे अभिनंदन !!
मेधा, या धाग्यावर मायबोली
मेधा,
या धाग्यावर मायबोली GTGची चर्चा चालू आहे. http://www.maayboli.com/node/41079
BMM अधिवेशनाची अधिक्रुत dvd
BMM अधिवेशनाची अधिक्रुत dvd काढुन मायबोलिवर विकायला ठेवा, म्हणजे आमच्या सारख्या इछा असुन न जाता आलेल्या लोका.न्ना कार्यक्रम बघता येइल.