Submitted by अबोल on 5 March, 2013 - 11:42
नमस्कार मला इंडिया बद्द्ल माहिति देणारे खुप छान पुस्तक सांगु शकेल का प्लिज ..
पण पुस्तक ईन्लिश मध्ये पाहिजे... जे आपल्या इंडिया कल्चर ,रीती , ठीकाणा बद्द्ल माहिती देणारे असेल...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घ्या.
घ्या. http://archive.org/details/DiscoveryOfIndia
चकटफू आहे.
धन्यवाद इब्लिस
धन्यवाद इब्लिस
अबोल , तुम्हाला अगदि पुस्तक
अबोल , तुम्हाला अगदि पुस्तक स्वरुपात इंग्लिशमध्ये इंडियाबद्दल पाहिजे असल्यास खालील पुस्तके पाहा .लोनलि प्लैनेटची ( मुंबईत जुनी पण चांगली दोनशे अडिचशेत मिळतात) पर्यटनावर( अ)नॉथ इंडिया ,ब)साऊथ इंडिया ,आणि क)इंडिया सर्वाइवल किट् .एवरिमन सिरीजचे एकमेव राजस्तान . पंडित नेहरुंचे डिसकवरि अव इंडिया . खुशवंत सिँगचे 'डेल्ही'.विल्यम डर्लिँपलचे दी लास्ट अव द मोगल्स .
मनोरमा पब्लिकेशनचे दरवर्षी
मनोरमा पब्लिकेशनचे दरवर्षी निघणारे इयरबुकसुध्दा वाचायला छान असते .
marathi chalnar
marathi chalnar asalyas...
tumhi mhanata tyatil sagalach nahi pan barach kahi 'Asa Ghadala Bharat' madye milel.