Submitted by मया on 16 February, 2013 - 04:11
कोणाला जर SLR (Cannon किंवा Nikon ) चा कॅमेरा विकायचा असेल तर सांगा. (उपभोग घेतलेला पाहिजे )
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(उपभोग घेतलेला पाहिजे )
(उपभोग घेतलेला पाहिजे )
़Digital or film type???? I
़Digital or film type????
I have cannon film type SLR camera in my stores
(उपभोग घेतलेला पाहिजे )
(उपभोग घेतलेला पाहिजे ) म्हणजे secondhand हवा आहे. SLR
कोनाकाकडे असेल तर किमत सांगा
वापरलेला म्हना की
वापरलेला म्हना की राव............
कळवतो
२५०० मध्ये film type canon
२५०० मध्ये film type canon SLR with good condition bag विकयची तयरी अहे. (जर चालु असेल तर)
१३ वर्ष जुना हा camera बारमती मध्ये आहे. पाहिजे असल्यास पुण्यात सुध्या मिळेल.
हेल्लो मायबोलीकर, मला माझा
हेल्लो मायबोलीकर,
मला माझा Nikon D ३२०० विकायचाय. सर्व माहिती खालील प्रमाणे:
माझा Nikon D ३२०० एकदम चांगल्या condition मध्ये आहे. १ वर्ष वापरलेला आहे.
किंमत: २५०००/-
सर्व accessories आहेत. मी माझी advertise Quickr website वरती पोस्ट केली आहे
http://kalyan.quikr.com/Mumbai-Nikon-D3200-for-Sale-W0QQAdIdZ168429874
जर कोणीही intreasted असाल तर मला कॉल करू शकता : ९५९४९६५७५२
वीप ह्याच्या कडे आहे
वीप ह्याच्या कडे आहे
कृपया आपली विचारपुस तपासा.
कृपया आपली विचारपुस तपासा.