Submitted by अजय on 13 February, 2013 - 13:55
ठिकाण/पत्ता:
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १६ वे अधिवेशन
र्होड आयलंड कंव्हेंशन सेंटर ( RICC)
प्रॉव्हीडन्स, र्होड आयलंड
फिलाडेल्फीया, शिकागो अधिवेशनातल्या धमाल गटग नंतर, या वर्षीच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनातही मायबोलीचं गटग करणार आहोत. पहिल्या दिवशी जेवणाच्या वेळेस आपण एकत्र भेटू शकू.
गटगच्या प्रथेप्रमाणे, आता मेनूची चर्चा सुरु व्हायला हरकत नाही.
अस्सल मराठी जेवणासाठी : कोल्हापुरी मिसळीपासून नागपुरी वडाभातापर्यंत.
खमंग खाण्यासाठी : कांदापोह्यांपासून कचोरीपर्यंत.
तृप्त होण्यासाठी : मोदकापासून मठ्ठ्यापर्यंत
अशी सगळी तयारी होते आहे. तीनही दिवसांचे मेनु उपलब्ध आहेत.
माहितीचा स्रोत:
http://bmm2013.org/
विषय:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, July 5, 2013 - 18:30 to 19:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोण कोण येणार आहेत गटगला,
कोण कोण येणार आहेत गटगला, नावनोंदणी करा लवकर.
मी आहे ना..
मी आहे ना..
मेनूचे फोटो काढायला विसरू
मेनूचे फोटो काढायला विसरू नका.
परदेसाई, नावनोंदणी करा. वर
परदेसाई, नावनोंदणी करा. वर आणि BMM च्या वेबसाईटवरही (नसेल केली अजून तर)
स्वाती, बघा जमतंय का ! बाळ छोटं आहे म्हणून जमणार नाही का?
एक दिवसाचे तिकिट मिळाले तर
एक दिवसाचे तिकिट मिळाले तर आम्ही येऊ. तीन दिवस नाही जमते.
झक्की येणार आहेत का
झक्की येणार आहेत का अधिवेशनाला?
सिंडरेला, एक दिवसाचं तिकिट पण
सिंडरेला, एक दिवसाचं तिकिट पण असतं. तिथे काउंटर ठेवतात. जाऊन घ्यायचं. बोस्टनवाले ठेवताहेत का कदाचित अजयला माहित असेल. किंवा त्यांच्या साइट्वर चेक कर.
सध्या एक दिवसाचे तिकिट उपलब्ध
सध्या एक दिवसाचे तिकिट उपलब्ध नाहिये. ऐन वेळी ठेवले जाईल कि नाहि हे तेंव्हाच्या बुकिंग वर अवलंबुन असेल. मला अधिक काहि कळले तर मीही इथे लिहीन.
सगळी तिकिटं विकली गेली नाहीत
सगळी तिकिटं विकली गेली नाहीत तरच ती एक दिवसासाठी विक्रीला येतात..
आतापर्यंत ३०% तिकीटे संपली
आतापर्यंत ३०% तिकीटे संपली अशी बातमी आहे. जितकी लवकर घ्याल तितकी पुढे बसायची सोय होईल.
मीही येणार आहे अधिवेशनाला.
मीही येणार आहे अधिवेशनाला. नांवनोंदणी केली आहे.
मीपन येनार आहे
मीपन येनार आहे अधिवेशनाला.तुम्ही पन करा नावनोन्दनी.
गटगला म्हन्जे कय ?
गटगला म्हन्जे कय ?
गटग म्हणजे get-together.
गटग म्हणजे get-together.
तुम्ही या, मी येणार आहे..
तुम्ही या, मी येणार आहे..
मंडळि भेटुयात मग अधिवेशनाल !
मंडळि भेटुयात मग अधिवेशनाल !
@रंगीतसंगीत वर नावनोंदणीत
@रंगीतसंगीत
वर नावनोंदणीत तुमचं नाव नोंदवा की !
अजय, सॉरी, तुमची पोस्ट आत्ता
अजय, सॉरी, तुमची पोस्ट आत्ता पाहिली.
हो, बाळामुळे अशक्य आहे यंदा.
पहील्या दिवशी जेवणाच्या वेळी
पहील्या दिवशी जेवणाच्या वेळी भेटायला मिळणार नाही मला. आम्हाला ११ ला जेवणकरुन तयारीला जाव लागेल. इतर वेळी भेट होईलच.
आम्हाला ११ ला जेवणकरुन
आम्हाला ११ ला जेवणकरुन तयारीला जाव लागेल. >> कसल्या तयारीला जाताय भाई ? बारा पर्यंत तर opening ceremony आहे.
हो पण लगेच १ ला आमचा
हो पण लगेच १ ला आमचा प्रोग्राम सुरु होतोय ना. मग स्टेज लावयचाय. माईक टेस्टींग, कॉस्चुम वगैरे.. एकंदर लहान मोठी धरुन ४०/४५ लोकं आहेत.
तुम्ही का लावताय ? RICC ची
तुम्ही का लावताय ? RICC ची माणसे लावतील ना हो.
डिनरच्या वेळी चालणार नाही का?
डिनरच्या वेळी चालणार नाही का? जास्त वेळ मिळेल असं दिसतंय.
डिनरला कुणा कुणाला जास्त
डिनरला कुणा कुणाला जास्त आवडेल?
हो चालेल..
हो चालेल..
ते पण चालेल
ते पण चालेल
मलाही चालेल.
मलाही चालेल.
मलाही चालेल.
मलाही चालेल.
डिनरच्या वेळी चालेल.
डिनरच्या वेळी चालेल.
९ पैकी ७ जणानी सांगितलय की
९ पैकी ७ जणानी सांगितलय की डिनर ला चालेल. तर मग डिनरला भेटुया. तुशपी आणि बिनु ला पण कळवा.
Pages