बीएमएम २०१३ च्या मुख्य व्यासपीठावर एक मस्त मराठी नाटक "फॅमिली ड्रामा"

Submitted by अजय on 10 February, 2013 - 13:10

फॅमिलीतील सर्वांनी मिळून मनोरंजनाचा आस्वाद घ्यावा असा, Delicious Family Pack !

कलाकारः अजीत भुरे, भक्ती देसाई, अद्वैत दादरकर, निखिल राऊत, सुकन्या कुलकर्णी

familiy_drama_sm.jpg

अधिवेशनाची नावनोंदणी सुरु आहे
http://bmm2013.org/registration-welcome.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users