मराठी कविताविश्वातले नामवंत सौमित्र (किशोर कदम) आणि मायबोलीकर वैभव जोशी आपली कविता बी.एम.एम. (बृहन्महाराष्ट्र मंडळ)च्या आगामी अधिवेशनात सादर करणार आहेत. जुलै २०१३ मधे प्रॉव्हिडन्स, र्होड आयलंड इथं होणार्या बी.एम.एम.च्या १६ व्या अधिवेशनात त्यांचा 'एक मी आणि एक तो' हा कार्यक्रम होणार आहे. सुप्रसिध्द गझलगायक दत्तप्रसाद रानडे या दोघांच्याही कविता सादर करतील तर (संगीतकार/ संगीतसंयोजक) कमलेश भडकमकर यांचा वाद्यवृंद त्यांच्या साथीला असेल.
संवेदनशील कलावंत म्हणून कवी सौमित्र यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलेले आहे तर ताज्या दमाचे कवी-गीतकार म्हणून वैभव जोशी प्रसिध्द आहेत. या दोन कवींचे, त्यांच्या कवितेचे एकमेकांशी असलेले नाते 'एक मी आणि एक तो' या कार्यक्रमातून उलगडले जाते. एकमेकांच्या कवितांना पूरक आणि त्यांचे अर्थ पुढे नेणार्या तसेच अस्सल जीवनानुभव व्यक्त करणार्या कवितांची ही मैफल महाराष्ट्रात अनेक वेळा रंगली आहे. आता अमेरिकेतल्या रसिकांना बी.एम.एम.च्या व्यासपीठावर पहिल्यांदाच या मैफिलीचा आनंद लुटता येणार आहे.
भारी
भारी
वा वा!
वा वा!
काहीही झालं तरी हा कार्यक्रम
काहीही झालं तरी हा कार्यक्रम चुकवणार नाही
व्वा!! अभिनंदन आणि शुभेच्छा!
व्वा!! अभिनंदन आणि शुभेच्छा!
मी पाहिलाय हा कार्यक्रम.. दोघांचे कॉम्बिनेशन हा या कार्यक्रमाचा प्लस पॉइंट आहे..
मस्तच एकदम. कार्यक्रमाला हजर
मस्तच एकदम.
कार्यक्रमाला हजर असलेल्यांनी वृत्तांत आणि फोटो अवश्य टाका इथे.
अरे वा! भारीच की शुभेच्छा.
अरे वा! भारीच की शुभेच्छा.
सहीच. अभिनंदन वैभव. वैभवचा
सहीच. अभिनंदन वैभव.
वैभवचा फोटो मात्र फारच गरीब छापला आहे हं.
वैभवचा फोटो 'आजचे युवा
वैभवचा फोटो 'आजचे युवा नेतृत्त्व' किंवा 'पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक' वै वाटतोय
हा कार्यक्रम पाहिलेला आहे.
हा कार्यक्रम पाहिलेला आहे. संकल्पना वेगळीच आहे. दोघांचे काँबिनेशन त्यांच्या कविता प्रवाहीपणे रसिकांसमोर आणते. मला वाटते काव्य सादरीकरणातील नावीन्य हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. एक धागा पकडून प्रत्येकाची एक एक कविता असे पूर्वी कोणी केलेले नसावे असे वाटते.
या कार्यक्रमाची निवड होणे औचित्यपूर्ण आहे.
धन्यवाद.
मी बघितला आहे हा सुंदर
मी बघितला आहे हा सुंदर कार्यक्रम. कवितांच्या सादरीकरणातलं नाविन्य आणि वैभव-सौमित्र च्या भिडणार्या, उत्कट कविता बीएमएमच्या प्रेक्षकांची मनं जिंकतील हे नक्की.
मायबोली प्रशासनाचे मनःपूर्वक
मायबोली प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन या कार्यक्रमाची निवड करण्याबद्दल!>>
कार्यक्रम माझ्यामते TMM ने निवडला आहे मायबोली प्रशासनाने नाही.
अभिनंदन. आनंदयात्री +१००
अभिनंदन. आनंदयात्री +१००
कार्यक्रम माझ्यामते TMM ने
कार्यक्रम माझ्यामते TMM ने निवडला आहे मायबोली प्रशासनाने नाही. <<< ओके
मला ते समजले नव्हते. संपादीत करतो. धन्यवाद.
अरे वा...... म्हणजे ही द्वयी
अरे वा...... म्हणजे ही द्वयी आता बीएमएम सुद्धा गाजवणार तर
मीसुद्धा पाहिला आहे हा
मीसुद्धा पाहिला आहे हा कार्यक्रम- बी.एन.एम. मध्ये.
अभिनंदन. उसगाव गाजवा आता.
बी.एन.एम. >>
बी.एन.एम. >>
व्वा! व्वा! अभिनंदन! आणि
व्वा! व्वा! अभिनंदन! आणि शुभेच्छा!
अभिनंदन !
अभिनंदन !
जबरी कार्यक्रम आहे,
जबरी कार्यक्रम आहे, उसगावकरांनो नक्की बघा.
फोटोंच्या क्वालिटीमुळे बॅनर खरोखर गंडला आहे.
नक्कीच बघून वॄत्तांत टाकला
नक्कीच बघून वॄत्तांत टाकला जाईल..
नक्कीच बघून वॄत्तांत टाकला
नक्कीच बघून वॄत्तांत टाकला जाईल.. >> बघून? मी ऐकून वृत्तांत टाकीन.
आर्च जाणारहैस का? माझा
आर्च जाणारहैस का? माझा कार्यक्रम चुकवु नकोस
वैभव-सौमित्र पण येणार आहेत का?
भाई, वैभव, सौमित्र येणार
भाई,
वैभव, सौमित्र येणार आहेत.
ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला आहे, त्यांनी त्यातल्या कुठल्या गोष्टी जास्त आवडल्या ते प्लीज सविस्तर लिहा. एखादी गोष्ट कमी आवडली असेल तर तसेही लिहा.
लोकहो, वैभव फारसा इथे येत नसला तरी त्याच्या शब्दांची जादू अद्याप विस्मृतीत गेली नाही. वैभवच्या कविता त्याच्याकडूनच ऐकण्याची, त्याला प्रत्यक्ष भेटण्याची संधी दवडू नका. अधिवेशनासाठी नावनोंदणी केली नसेल तर आजच करा.
वैभव-सौमित्र पण येणार आहेत
वैभव-सौमित्र पण येणार आहेत का? <<< हे मराठी खोचकपणे विचारलेले आहे...
मी ऐकून वृत्तांत टाकीन <<< का? डोळे उघडे ठेवत नाही का तुम्ही? (कार्यक्रम ऐकताना)
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
आधीच्या या नाही, पण अशाच दुसर्या कार्यक्रमाचे काही इन्फॉर्मल वृत्तांत इथे आहेत, त्यावरून कल्पना यावी.
स्वाती, धन्यवाद. BTW, तू
स्वाती, धन्यवाद.
BTW, तू येणार आहेस का अधिवेशनाला?
नाही गं या वेळी जमणार. तुम्ही
नाही गं या वेळी जमणार. तुम्ही मजा करा.
पर्वणी
पर्वणी
अभिनंदन व शुभेच्छा...
अभिनंदन व शुभेच्छा...
अरे वा ! सौमित्र ? खूप रंगेल
अरे वा ! सौमित्र ? खूप रंगेल कार्यक्रम. एक वेगळी जोडी कवी-वृत्तींची.
Pages