Submitted by तृष्णा on 11 October, 2012 - 03:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
http://kha-re-kha.blogspot.in/search?updated-min=2010-01-01T00:00:00%2B0...
मी ही रेसिपी वाचली. झटपट डोश्याची. ही पाककला वाचुन झाली कि मला सांगा. आपण अंड सोडुन काय वापरु शकतो. जर ही शाकाहारी नसेल बनवाची तर अंड्याला ऑप्शन काय आहे...............?
क्रमवार पाककृती:
एका भांड्यात अंडे फेटुन घावे. त्यात मैदा, मीठ, साखर घालुन एकजीव करुन घ्यावं.
नंतर त्यात सोडा टाकुन साधारण डोश्याच्या पीठा पेक्षा थोड पातळ मिश्रण तयार करावं.
किमन १०-१५ मिनिटे बाजुला ठेउन द्यावं
वाढणी/प्रमाण:
२-३
अधिक टिपा:
उपाय सुचवा
माहितीचा स्रोत:
खा रे खा प्रतिक ठाकुर ह्यांची रेसिपी आहे ही.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तृष्णा, पाककृतीची ही लिंक
तृष्णा, पाककृतीची ही लिंक युक्ती सुचवा युक्ती सांगा - ३ वर देऊन तिथे तुमचा अंड्याविषयीचा प्रश्न विचारा.
ही इथुन हलवु कशी. मी तर
ही इथुन हलवु कशी. मी तर पाककला मध्ये टायपली होते. मार्ग सुचवा............
ही कथा-कादंबरी मधे???
ही कथा-कादंबरी मधे???
आहारशास्त्र पाककृती मध्ये हलवा...
तृष्णा, ही रेसेपी गुलमोहोर
तृष्णा,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही रेसेपी गुलमोहोर विभागात प्रकाशित झाली आहे. ती आहारशास्त्र भागात हलवाल का?
संपादन मध्ये जाउन, ग्रुप निवडता येइल.
अरे, मला तर आहारशास्त्र
अरे, मला तर आहारशास्त्र पाककृती मध्येच दिसतीये ही रेसिपी.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
निंबे, तू पहिल्यांदा उघडलिस
निंबे, तू पहिल्यांदा उघडलिस त्याआधीच गृप चेंज केला गेला असेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे मित्रहो ते सगळे जाउ द्या
अरे मित्रहो ते सगळे जाउ द्या आधी मला उपाय सुचवा.............
की अंड्याअएवजी काय वापरायचं ते सांगा.............?
Waiting....................................!
युक्ती सांगा, वर लिहिले आहे.
युक्ती सांगा, वर लिहिले आहे.
पण ह्या रेसिपीत जी अंड्याची
पण ह्या रेसिपीत जी अंड्याची भुमिका आहे ती वेज मध्ये कोण पुरी करु शकेल.
म्हणजे माझे डोसे फाटणार तर नाहीत ना......?
अंड्याच्या जागी काय वापरायचे
अंड्याच्या जागी काय वापरायचे ते जाउद्या...
किमन १०-१५ मिनिटे बाजुला ठेउन द्यावं>>>>>> ह्याच्या नंतर काय करावं हे आधी सांगा.
आणि खा-रे-खा चा जनक गणपा उर्फ प्रतिक ठाकुर आहे. उगीच कुठल्यातरी भलत्यासलत्या प्रकाशला प्रतिकच्या सुंदर कलाकृतींचे जनकत्व देऊ नका.
धन्यवाद साधनाजी. पुर्ण रेसिपी
धन्यवाद साधनाजी.
पुर्ण रेसिपी त्यांच्याच ओरीजनल ब्लॉग वर मिळेल. लिंक वरती दिलेली आहे. एकदम सोपी पद्धत आहे डोसा बनवायची.........
(उगिचचं मी चोरली आणि माझ्या नावे दिली असा कोणितरी आळं आणु नये म्हणुन पुर्ण रेसिपी पेस्ट्ली नाही.)
तृष्णा, तुम्ही क्रेडीट दिले
तृष्णा,
तुम्ही क्रेडीट दिले आहे फक्त ते प्रकाश ऐवजी प्रतिक ठाकुर हवे. :-). टायपो असावा.
जर ही शाकाहारी नसेल बनवाची तर
जर ही शाकाहारी नसेल बनवाची तर अंड्याला ऑप्शन काय आहे...............???????????>>>>>>>> शाकाहारी नसेल बनवायची तर अंडच वापरा की मग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
परत परत तेच काय विचारता आहात
परत परत तेच काय विचारता आहात ? उपायच युक्ती सांगा, बीबी वर लिहिला आहे. हा धागाच आता डिलीट करायला हवाय.