Submitted by वेब on 30 September, 2012 - 23:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
साहित्य
१ किलो हरबरा डाळ
१० हिरव्या मिरच्या
दिड इंच आले
१/२ चमचा दालचीनी पूड
१ जुडी कोथिम्बिर
क्रमवार पाककृती:
साहित्य
१ किलो हरबरा डाळ
१० मिरच्या
दिड इंच आले
१/२ चमचा दालचीनी पूड
१ जुडी कोथिम्बिर
हरबरा डाळ रात्री भीजत घाला. सकाळी ती अरतबोबडी (जरा जाडसर ) वाटा.
वाटताना त्यात आले ,हिरवी मिरची ,दलिचिनी किंचित , मीठ आणि भरपूर कोथिम्बिर घाला. लसुण चालेल . गणपतीचा प्रसाद असल्याने मी लसुण कांदा घातला नाही. प्रथम थोडा वेळ मंद आचेवर तलुन नंतर लालसर रंग येइपर्यंत वडे तळणे.
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रकाशचित्र टाकताना काहीतरी
प्रकाशचित्र टाकताना काहीतरी गड़बड़ झाली अणि पाककृती तीन वेळा चुकून आली . डिलीट कशी करायची कृपया लिहा
मस्त आहे क्रुति.... मी पण
मस्त आहे क्रुति.... मी पण असेच करते. कधी कधी त्यात कांदा पण घालते... कोथिंबीर मात्र मस्ट....