Submitted by दिनेश. on 29 September, 2012 - 06:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोन जणांसाठी
माहितीचा स्रोत:
स्पर्धेचे नियम !
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेशदा, मस्तच ! नविन रेसिपी
दिनेशदा,
मस्तच !
नविन रेसिपी प्रिंट करुन घेतली आहे.
नक्की करून पहाणार.
नक्की करून पहाणार.
>>माझ्याकडे कॅमेरा नसल्याने
>>माझ्याकडे कॅमेरा नसल्याने फोटो टाकायची सोय नाही. मला संयोजकांनी इतर सभासदांची मद्त घेण्याची सवलत देऊ केली होती, पण कुणासाठीही स्पर्धेचे नियम वाकवावेत, हे मला पटले नाही>>
संयोजकांना फोटो देऊन चालले नसते का? तुमच्यावतीने त्यांनी अपलोड केले असते की. म्हणजे स्पर्धेचे नियम वाकवण्याचा प्रश्न निकालात निघाला असता. तुमच्या रेसिपी जरी स्पर्धेत दिल्या नसल्या तरी स्पर्धेतले जिन्नस वापरुन केलेल्या आहेत. त्यामुळे फोटो टाकता येत नाहीत म्हणून अडायला नको होतं.
बाकीच्यांच्या रेसिपी खूपच नाविन्यपूर्ण आहेत ह्यात वादच नाही.
सायो, कॅमेरा नसल्यावर फोटो
सायो, कॅमेरा नसल्यावर फोटो काढणार कसे?
मस्त! करून बघेन
मस्त! करून बघेन नक्की!
साक्षी.
छान्,फ्रेश फील आला रेसिपी
छान्,फ्रेश फील आला रेसिपी वाचतानाच.. उन्हाळ्यात अशी सॅलड्स म्हंजे लाईफ सेवर्स.. जेवणाऐवजी चालेल मला...
अतिशय सुंदर रेसिपी आणि
अतिशय सुंदर रेसिपी आणि लिहीलीयही अगदी डिटेलवार..
कॅमे-याचा चार्जर मिळाल्यावर परत एकदा करा आणि फोटो टाका.
रच्याकने, तिथे एक छोटासा कॅमेरा घेऊन टाका हाकानाका. अंगोला देश इतका प्रगत तर नक्कीच असेल ना...
मस्त सॅलड! नक्की करून बघणार!
मस्त सॅलड! नक्की करून बघणार!
छान लागेल हे. दिनेशदा, ते
छान लागेल हे. दिनेशदा, ते कॅमेर्याचं बघा बुवा लवकर.
मस्त पाकृ ब्राऊन राईस वापरून
मस्त पाकृ
ब्राऊन राईस वापरून मी राईस सॅलड करते. त्यात रोस्टेड कॅप्सिकमकआंदा वगैरे घालते. तसेही सॅलड मस्त लागते
मोबाईलने काढलेल्या फोटोत,
मोबाईलने काढलेल्या फोटोत, सलादचे डिटेल्स दिसत नव्हते.
कॅमेरा आहे माझ्याकडे, चार्जरही आहे, पण इथले सॉकेट्स वेगळे आहेत. ३ महिनेका इंतजार करना पडेगा !