गणपती विसर्जन

Submitted by prafullashimpi on 28 September, 2012 - 10:00

लंडनमध्ये शनिवारी गणपती विसर्जन कुठे आहे? मी किंग्जस्टन मध्ये ऐकले आहे पण निश्चीतपणे माहीत नाही. कोणाला माहिती असल्यास कृपया इथे नमूद करावे

Group content visibility: 
Public - accessible to all site users