Submitted by अजय on 23 September, 2012 - 13:43
ठिकाण/पत्ता:
90 Grovers Mill Road, West Windsor High school (North), Plainsboro. NJ 08536
मराठी विश्वच्या कार्यक्रमाला आम्ही बॉस्टनमधली काही मंडळी येत आहोत. मायबोलीकरांपैकी कोणी असतील तर भेटायला आवडेल.
http://www.marathivishwa.org/Ganeshotsav2012.html
(मेनू आधिच ठरलेला दिसतोय त्यामुळे तो काय असावा यावर इथे प्रतिसाद टाकून आता उपयोग नाही )
माहितीचा स्रोत:
मराठी विश्व चे संकेतस्थळ
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, September 29, 2012 - 09:30 to 15:36
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजय, मी ही असणार आहे सकुसप.
अजय, मी ही असणार आहे सकुसप.
अरे वा मग भेटूच आणि वर नांव
अरे वा मग भेटूच आणि वर नांव नोंदवलत तर छान होईल.
विनय, बुवा पण येणार आहेत अस
विनय, बुवा पण येणार आहेत अस ऐकलय.
बुवा, नाव नोंदवा..
बुवा,
नाव नोंदवा..
आम्ही यंदाही नाही. अजय,
आम्ही यंदाही नाही. अजय, येताना/जाताना घरी या.
का.. वं!!!! काय जालं!! आता
का.. वं!!!! काय जालं!! आता आमी एवढ स्टेजवर नाचनार. आन तुम्ही येनार नाय व्हयं.
मग आमास्नी प.. प्र.. प्रओत.. आपल.. प्रोतसाहन कस मिळनार???...
सगळ्यानी जरा लवकर या..
जेवण बरोबर १ वाजता बंद केल जात.
@सिंडरेला धन्यवाद. यावेळेस
@सिंडरेला
धन्यवाद. यावेळेस बरोबर BMM ची गँग आहे. तेंव्हा थोडं अवघड आहे. परत नंतर कधीतरी जमवू.
अनिलभाई, नक्की जेवण बंद होण्याच्या अगोदर पोहोचणार.
>>आता आमी एवढ स्टेजवर नाचनार.
>>आता आमी एवढ स्टेजवर नाचनार. आन तुम्ही येनार नाय व्हयं.>> अहो म्हणूनच नाही येणार ती
संध्याकाळी साधारण किती वाजेतो आटपतो कार्यक्रम?
आस्स का. ६:३० / ७:०० वाजतील.
आस्स का.
६:३० / ७:०० वाजतील.
मैत्रेयीही यायची होती ना?
मैत्रेयीही यायची होती ना?
आम्ही येणार आहोत... १ वाजता
आम्ही येणार आहोत...
१ वाजता जेवण बंद होणार का?? येऊ , त्या आधी नक्की पोचू...
आम्हीही येतोय . नाव नोंदवलय!
आम्हीही येतोय . नाव नोंदवलय!
भाई, तुमचं नाच गाणं एकदम शेवट
भाई, तुमचं नाच गाणं एकदम शेवट असणारे का? माझं मिस होणार.
तुम्ही शेवटी या... म्हणजे
तुम्ही शेवटी या... म्हणजे भाईंचं गाणं मिळेल..
भाई, देसाई, तुम्ही स्थानिक
भाई, देसाई, तुम्ही स्थानिक मंडळी ९.०० ला तिथे हजर असणार आहात का? सायो, तुम्ही किती वाजे पर्यंत पोहोचणार?
भाई-देसाई तुम्ही शिट्टीत आणा
भाई-देसाई तुम्ही शिट्टीत आणा की कार्यक्रम. मग आम्ही आवर्जून हजेरी लावु.
बुवा, मी ११.३० पर्यंत पोचायचा
बुवा, मी ११.३० पर्यंत पोचायचा अटीतटीचा प्रयत्न करणार. मला साडेचाराला निघावं लागेल पण. भाई, तुमचं नाच गाणं रेकॉर्ड करुन नंतर पाठवा प्लीज.
मी ११:०० वाजता पोहोचेन
मी ११:०० वाजता पोहोचेन म्हणतो... आधी मला काही काम नाही. जेवणं वाढायला नेहमीच असतो.. त्यामुळे
सायो, बरं. देसाई, तुम्ही
सायो, बरं.
देसाई, तुम्ही वाढपी का? जेवताना जरा लक्ष असू द्या गरिबाकडं (आवडीचे पदार्थः गुलाबजाम, रसमलाई).
आम्हाला स्थापना वगैरे बघायची आहे त्यामुळे लवकर यायचा प्रयत्न करु. विसर्जन होऊ पर्यंत खटलं आणि बारकं ह्यांच्या बॅटर्या कितपत राहतील माहीत नाही.
परवा गणेशोत्सवाला पहिल्यांदाच
परवा गणेशोत्सवाला पहिल्यांदाच जाऊन मजा आली त्याचं मुख्य कारण मायबोलीकरांची भेट
नाहीतर ओळखीचं कोणीच नव्हतं.
अजय, बुवा, एबाबा, वृंदा ताई, प्राची, सौ. नाईक, सौ. नात्या, नात्या, घाई घाईत भाई यांच्याशी थोडं बोलता आलं. जेवणाच्या लाईन मध्ये असताना लांब देसाई पाठमोरे दिसले पण भेटले नाहीत.
आता पुन्हा दिवाळीत भेटू अशी आशा आहे.