Submitted by mansmi18 on 8 September, 2012 - 08:15
फिक्स्ड डिपॉझिट साठी पुढील संस्था/बँकाबद्दल मत हवे आहे:
१. लोकमान्य क्रेडिट को ऑप सोसायटी.(१२%)
२. डी एस के डेवलपर्स (११%)
३.PMC Bank (Punjab and Maharashtra Co op Bank)
माझे वडील वरील दोन संस्थामधे काही रक्कम गुंतवायचे म्हणत आहेत. मिळणारा व्याजदर आकर्षक आहे पण यात गुंतवणुक करणे किती सुरक्षित आहे? कोणी या मधे गुंतवणुक केली आहे का?
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
icici एकदम बकवास आहे. मुळात
icici एकदम बकवास आहे. मुळात ठेव घेताना च ९९९ दिवसाकरता घेतात. म्हणजे सर्वसामान्य माणसाना returns इतर बँक बरोबर compare करतच येऊ नयेत. मी आजच calculate केले आणि समजले कि icici कसा चुना लावते ते. कारण माझे बरेच ठिकाणी पैसे आहेत.
icici Rs 1 Lakhs - ९९९ Days - परत मिळणारी रक्कम - १२८१०७
http://www.allbankingsolutions.com/fdcal.htm
आणि हेच जेव्हा मी इतर बँक बाबत हिशोब करून बघतो तेव्हा amount बरोबर येते.
Pages