Submitted by Kiran.. on 5 September, 2012 - 09:55
गझलम जागरम रसिकंचरणि, बाफावरती धावली हरणी
नारनरातील मंद स्पेसनी, मोह ना बुवा बाबू मोहिनी
अं अहा उं अहा उं एहे ऊं एहे, एहे अहा अहा उहूं
एकम प्याला नायिकं, भ्रतारसुधं कि सुधारकं
सुधारक कि करकरम, मळमळं सृजनंटॉमी
हा टॉमी आय हाय, लिटल टॉमी हाय हाय, हाय हाय
अंगमबोंगा बोंबा, क्षेत्रम पिकम हौवा, ता था थय्या थय्या
शुद्धं हरपं बुवा, खगं उडवं बाबू, हा उभा या कामी
हा टॉमी आय हाय, लिटल टॉमी हाय हाय, हाय हाय
व्याघ्रंभुर्जी लगालगं, ऑम्लेटमतला टमाटरम
खिमाकाफिया अलामतम, चघळत जाय स्वामी
ओ स्वामी आय हाय, मोहनामी हाय हाय, हाय हाय
- Kiran
( अर्थ सांगण्यास कवी बांधील नाही. गुरुसहवासात काढलेल्या पंचवीस वर्षांनी लिहीलेलं बरोबर आहे हे शहाणपण आलेलं आहे )
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जिम्या म्हणाले होते ना तुला
स्द्फ्स्वे एर्वेरोविरुवेओर
स्द्फ्स्वे
एर्वेरोविरुवेओर वेर स्द्फ्स्वेक क्स्द दिइएय द्स्सि देरेरेर
मी मी मी मंम ममं व्त्य त्वम
जल्लामेला जिवंत झाला.....
सुंदर आहे गझल
(No subject)
अत्यंत आभारी आहे. कळावे आपला
अत्यंत आभारी आहे.
कळावे
आपला (अत्यंत) नम्र
बोंबिलबुवा
( छंदमुक्त गझलेसाठीचे उपनाम )
एकदा वाचली पण अजुन एकदा वाचन
एकदा वाचली पण अजुन एकदा वाचन आवश्यक आहे.
ग्रेट , ____/\____ दंडवत
ग्रेट , ____/\____ दंडवत
किरण, नेहमीप्रमाणे याला
किरण,
नेहमीप्रमाणे याला काही पार्श्वभुमी असेलच, पण मला माहित नाही त्यामुळे एक शब्द कळला असेल तर शप्पथ ! 
मनी +१०००० मला तर पार्श्वभुमी
मनी +१००००
मला तर पार्श्वभुमी माहित असुन काही कळलं नाही
पार्श्वभूमी माहित नसूनही :
पार्श्वभूमी माहित नसूनही : कायच्या काय - अन लय भारी!
किरणशेठ, आता ह्याला चाल लावून
किरणशेठ, आता ह्याला चाल लावून गाऊन इथे ऐकव....गझल मस्त जमलेय.....
मोहिनीबाबू तथा जिम्या(भडव्या....हे पुलंच्या रावसाहेबाच्या भाषेत वाचायचं बर्र्का!) वृत्तातील ही गझल खूपच सुंदर झालेय.
पार्श्वभुमी माहीत नाही पण...
पार्श्वभुमी माहीत नाही पण... पण..... नक्कीच आहे...
किरण सगळ्यात हे
किरण

सगळ्यात हे आवडलं:
>>>अंगमबोंगा बोंबा, क्षेत्रम पिकम हौवा, ता था थय्या थय्या<<<
आईग्ग्ग्ग कीरण
आईग्ग्ग्ग कीरण
धन्यवाद. प्रमोद काका, माझ्या
धन्यवाद.
प्रमोद काका, माझ्या कुठल्याही कवितेला कधीही, कितीही वाजता चाल लावण्याचे अधिकार मी आपल्याला मनोभावे दिलेले आहेत
( तुम्हाला त्या चांगल्या चालीच्या वाटल्या तर
)
रच्याकने : तेरा गुस्सा हाय हाय च्या चालीत म्हणून पहावे.
पार्श्वभुमी माहित असल्यामुळे
पार्श्वभुमी माहित असल्यामुळे अजुनच मझा आला वाचायला.

कैच्याकै!! लै भारी !!
कैच्याकै!!
लै भारी !!
किरण तुझी कमाले.
अल्टीमेट
किरण्या तुझा गुरुत्वमध्या
किरण्या तुझा गुरुत्वमध्या इतका सरकला असेल असं वाटलं नव्हतं.
कविता ठार म्हणजे ठारच कळली नाही.
पण एकूण मजा आली बरं.
बोंबिलबुवा....एकदम
बोंबिलबुवा....एकदम ठ्ठो..!
कळाली काहीच नाही पण वाचायचा मजा आली.. (कुणावर तरी 'बरसतेय' असं समजून)
हे बगा जन्ता जनार्दन, असे
हे बगा जन्ता जनार्दन,
असे सगले दू आय मिलून, अंगमबोंगा गज़ल कलून, स्वतच प्लतिसाद का काय देऊन असा गोंधल नाही घालाचा
आनि काय ते दिस्क्लेमल?
"अर्थ सांगण्यास कवी बांधील नाही. गुरुसहवासात काढलेल्या पंचवीस वर्षांनी लिहीलेलं बरोबर आहे हे शहाणपण आलेलं आहे" भूगल्भातून खनिज कादल्याचा भास जाला बग.
नीट रहा, भांदु नका, सगल्यांना सम्जून ग्या, मोफत शिक्शन देनाले कमी मिलतात, त्यांचा लाब ग्या.
आ. न.
-ओनियन लीदर.
किरण्या मी सांगते चाल लावुन
किरण्या मी सांगते चाल लावुन ढाण्-ढाण म्युझीक दिले तर मराठीच काय हिंदी चित्रपटात पण हिट होइल हे गाणे.... कुणीतरी पुढाकार घेउन कराच रे हे काम
ओनियन लीदर. >> बागे
ओनियन लीदर. >> बागे

वास्सेपूर पार्ट २ मधल्या 'छि
वास्सेपूर पार्ट २ मधल्या 'छि छा लेदर' च्या चालीवर एकदम फीट आणि हीट
आणि शब्दखुणा तर सॉलिडच!!!! कोणत्या आजारावर उपाय आहे रे हा
(No subject)
(No subject)
आपल्या अशा रचना वाचून कधीकधी
आपल्या अशा रचना वाचून कधीकधी जाणवते की मागच्या जन्मी आपण इ.स. ७००-११०० या काळातील (ज्ञानेश्वरपूर्व) थोर मराठी कवीवर्य वगईरे असणार ........होहो शन्काच नै!!!
आपाणास सा.:न.
-वैवकु
बागेश्री, धन्य! किरण, कावळे
बागेश्री, धन्य! किरण, कावळे उडाले स्वामी!
एकच कावळा मात्र स्थितप्रज्ञ
एकच कावळा मात्र स्थितप्रज्ञ आहे, जो गंस च्या खांद्यावर स्वार असतो कायम....
किरण्याने
किरण्याने लिवली,
वा!व्वा!व्व्वा!!व्व्व्वा!!!(न वाचताच)
Pages