Submitted by deepac73 on 30 August, 2012 - 08:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ कप मसूर डाळ
१-२ हिरव्या मिरच्या
१ tbsp बारीक चिरलेले आले
२ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
१ छोटा कांदा बारीक चिरून
१ चमचा बेसन
मीठ चवीनुसार
तळायला तेल
क्रमवार पाककृती:
१. मसूर डाळ २ तास भिजवून आले आणि मिरची घालून वाटून घ्या. लागल्यास १-२ चमचे पाणी घाला
२. आता या मिश्रणात कोथिंबीर, कांदा, बेसन आणि मीठ घालून एकत्र करा
३. गरम तेलात भजी करा
माहितीचा स्रोत:
मैत्रीण
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला करता येईल. सध्या मला मसूर
मला करता येईल. सध्या मला मसूर डाळीशिवाय पर्याय नाही !