ऑनलाईन एक्साईज व सर्विस टॅक्स न॑बर कसा मिळेल ?

Submitted by टकाटक on 22 August, 2012 - 08:37

ऑनलाईन सी एस टी कि॑वा व्हॅट न॑ टाकुन एक्साईज व सर्विस टॅक्स न॑बर कसा मिळेल ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायटीवर जाऊन अ‍ॅप्लाय करायचे सबमिट करायचे. तुम्ही कोणत्या स्टेट मध्ये आहे त्या स्टेटची साइट असेल. किंवा सर्विस टॅक्स रजि. असा गूगल सर्च करा लगेच मिळेल. पूर्ण फॉर्म भरल्यावर
थोडा ब्रेक घ्या. मग सर्व माहिती परत चेक करून मगच सबमिट करा. आपण चुकीची माहिती भरल्यास तीच रजिस्टर होते. असे माझे झाले आहे. शिवाय साइट वर तुमच्या रेंज प्रमाणे हेल्प डेस्क व फोन नंबर असतात काहीही शंका आल्यास पहिले तिथे फोन करून निरसन करून घ्या व मगच सबमिट करा. एखादा अनुभवी एम्लॉयी किंवा सल्लागाराबरोबर बसून भरल्यास जास्त बरे.

एक्साइज नंबर साठी साइट इन्स्पेक्षन वगैरे असू शकते. चेक करा.