लोगो संगणकीय भाषेविषयी माहिती हवी आहे.

Submitted by अश्विनी डोंगरे on 21 August, 2012 - 00:55

लेकाला इयत्ता ३ रीच्या सायबर ऑलिंपियाडसाठी लोगो संगणकभाषा ह्या विषयाची जुजबी माहिती हवी आहे. गुगलवर शोधले, विकीमध्ये काही माहिती आहे, पण ती वय वर्षे ८ ला कशी समजवावी हा प्रश्न आहे.
काही basic commands, नेहमी वापरल्या जाणार्‍या संज्ञा- त्यान्चे अर्थ अशा स्वरुपाची माहिती अपेक्षित आहे.
कोणी जाणकार असल्यास कृपया माहिती द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

अश्विनी टर्टल लोगो टाईप करुन बघ त्याविषयी माहिती मिळेल.
http://logo.codeplex.com/ ही लिंक बघ, शेवटी दिलेल्या लिंक उघडून बघ.
एक लेटेस्ट वर्जन डाउन्लोड करुन बघ.

पेन अप, पेन डाऊन, फॉरवर्ड सारख्या साध्या कमाण्ड्स असतात. एखादा एम्युलेटर डाऊनलोड करणे उत्तम